पुणे

सरमा यांचा आज शपथविधी

CD

गुवाहाटी, ता. १० (पीटीआय) ः आसामचे राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी भाजपचे नेते हिमंता बिस्व सरमा यांची आसामच्या मुख्यमंत्रिपदी नियुक्ती केली. सरमा हे मंगळवारी सकाळी अकरा वाजून ४० मिनिटांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला बहुमत मिळाल्याच्या पार्श्‍वभूमीवर सरमा यांची एकमताने पक्षाच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली होती. त्यानंतर सरमा यांनी राज्यपाल आचार्य यांच्याकडे जाऊन सत्तास्थापनेचा दावा केला.
सरमा यांनी केलेल्या सत्तास्थापनेच्या दाव्यानंतर राज्यपाल आचार्य यांनी त्यांची पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी निवड केली. गुवाहाटीमधील खानापारा येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या मैदानावर सरमा यांचा मंगळवारी सकाळी अकरा वाजून ४० मिनिटांनी शपथविधी होणार आहे.
२०१६ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर सत्तेवर आलेले हिमंता बिस्व सरमा हे सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

स्वतःला देशभक्त म्हणवता? मग यातील कोणकोणते चित्रपट तुम्ही पाहिलेत?

Hockey World Cup: पेनल्टी कॉर्नर ठरले भारताचे अस्त्र! स्वातंत्र्यदिनी वेल्सला हरवत विजयी सुरुवात

Crime: एका संशयाने नात्याला काळिमा! सासू आणि पत्नीच्या वादातून संताप अनावर; जावयाने उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?

SCROLL FOR NEXT