pune rain updates Heavy rain in Pune city marathi news rak94 
पुणे

Pune Rain : पुण्यात आजही अवकाळी! लोहगावात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी!

Sandip Kapde

Pune Rain Update : पुण्यात आजही काही भागात पावसाला सुरूवात झाली आहे. सिंहगड रस्ता परिसरात पावसाची चिन्ह दिसत आहे परंतु अद्याप पाऊस नाही विजचा कडकडाट सह जोरदार वारे वहात आहे. मात्र लोहगावात विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरूवात झाली आहे.

यावेळचा अवकाळी पाऊस महाराष्ट्रात थांबण्याचे नाव घेत नाही आहे. राज्याच्या अनेक भागात अधूनमधून पाऊस पडत आहे. पुण्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. काल देखील पुण्यात मुसळधार पाऊस बरसला. पाषाण परिसरात अनेक भागात पाणी साचले होते. आज देखील काही भागात पावसाला सुरूवात झाली आहे.

राज्याच्या अनेक भागांमध्ये विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. पुणे हवामान विभागाचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी ट्विट करुन ही माहिती दिली. त्यानुसार आज पुणे, नगर, बीड, उस्मानाबाद, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Voter List: राज्यात एक कोटी मतदार वगळणार ? 'एसआयआर'मध्ये मुंबई, ठाणे, पुण्यात सर्वाधिक मतदार बाद होण्याचा अंदाज!

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात सलग दोन दिवस घसरण, आजचे भाव काय?

१३५च्या स्पीडनं स्विफ्टची ट्रकला मागून धडक, अख्खं कुटुंब संपलं; पाच जणांचा जागीच मृत्यू

Bay of Bengal Low Pressure Area : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भाला पाऊस; हवामान विभागाचा अंदाज

बुमराला अचानक विश्रांती का? अफगाणिस्तान मालिकेपूर्वी BCCI चा मोठा मास्टरप्लॅन समोर!

SCROLL FOR NEXT