Corona-Virus 
पुणे

Coronavirus : परदेशात शिकणारे भारतीय विद्यार्थी म्हणतात...

सकाळवृत्तसेवा

पुणे - 'आम्ही ज्या शिक्षण आणि संशोधन संस्थांमध्ये कार्यरत आहोत, तेथे सुरक्षित आहोत,’ अशी माहिती परदेशात असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांनी दिली आहे. जगभरात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढला आहे. अशा स्थितीत परदेशात शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्यांबद्दल सर्वच स्तरांतून चिंता व्यक्त होत आहे. या पार्श्‍वभूमीवर ‘सकाळ’ने परदेशात शिकणाऱ्या काही भारतीय विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

युरोपसह अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरियामध्ये मोठ्या प्रमाणावर भारतीय विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. काही जण संशोधन क्षेत्रातही कार्यरत आहेत. भारतात परतण्यासाठी आवश्‍यक व्हिसा, वैद्यकीय प्रमाणपत्र, तसेच परतल्यावर विलगीकरण कक्षात राहणे, यामुळे विद्यार्थी तेथेच सुरक्षित राहण्यास प्राधान्य देत आहेत. भारतीय दूतावासही अशा विद्यार्थ्यांच्या संपर्कात आहे.

पोलंडमधील क्रॉको विद्यापीठातील संशोधक विद्यार्थी सागर सेठी म्हणाला, ‘‘मागील सात दिवसांपासून विद्यापीठासह संपूर्ण पोलंडमध्ये नागरिकांनी स्वतःला क्वारंटाइन केले आहे. आवश्‍यकता असल्याशिवाय आम्ही घराबाहेर पडत नाही.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अफगाणिस्तानच्या जखमेवर भारताची फुंकर, पाकच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांना पाठवली मदत

Sangli Politics Clash : 'पळवापळवीचे परिणाम जयंत पाटील, विशाल पाटलांना भोगावे लागतील'; चंद्रकांतदादांचा थेट इशारा, सांगलीतलं राजकारण तापणार!

MSRTC News: तोट्यातील एसटीला दिलासा; डिझेल खरेदीतून २४१ कोटींची बचत

Nashik Crime: भोंदू खरातच्या ऑफिसबॉयला अटक, कार्यालयातलं सीसीटीव्ही फुटेज लीक करत फोडलेलं बिंग

अवकाळी पाऊस नैसर्गिकच, केमिकल ट्रायलचा दावा निराधार; अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन

SCROLL FOR NEXT