पुणे

हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चनांकडून सामाजिक ऐक्याचा संदेश

CD

पिंपळे गुरव, ता.७ ः संपूर्ण जगात शांतता प्रस्थापित व्हावी, या उद्देशाने दापोडी येथील मदरशामध्ये विविध धर्मगुरू व नागरिकांच्यावतीने सामूहिक प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी हिंदूंनी संकष्टी चतुर्थी, मुस्लिमांनी रोजा आणि ख्रिश्चन बांधवांनी ‘लेंत’ उपवास सोडून सामाजिक ऐक्याचा संदेश दिला.
दापोडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय वाघमारे, महापालिकेच्या शहर सुधार समितीचे अध्यक्ष संजय काटे, राजू भास्कर, नवनाथ कांबळे, दत्ता फुलसुंदर, विलास पवार आदी मान्यवरांच्या हस्ते उपवास सोडण्यात आला.
यावेळी फादर सुभाष गायकवाड, फादर भरत हिवाळे, फादर सुवास वंजारे, फादर सुभाष जाधव, मौलाना करी इक्बाल, मौलाना वसीम शेख, मौलाना नजीर साहेब, मौलाना रफिक शेख, कीर्तनकार सुरेश किंडरे, माणिक काळभोर, धनंजय बाईत, बौद्ध धर्मीयांचे धम्मचारी शक्यमित्र, मिलिंद शक्य, धम्ममित्र संतोष साळवे, जैन समाजाचे ललित सोलंकी, प्रवीण सोलंकी, राजीव कर्नावट उपस्थित होते. रवींद्र बाईत यांनी सूत्रसंचालन केले. सतीश पटेकर यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly election results 2026 Live Update: बंगालमध्ये निकालापूर्वी भाजपचा मोठा दावा

Spider Species Discovery: ‘मोग्रस पुणे’सह कोळ्यांच्या चार नव्या प्रजातींचा शोध, पिंपरी चिंचवडमधील उद्यानात जैवविविधता सर्वेक्षणावेळी संशोधन!

Breakfast Special Recipe: नाश्त्यासाठी झटपट बनवा आंबट-गोड कैरी स्प्रेड; चपाती किंवा ब्रेडसोबत लागेल भन्नाट चव

Highway Traffic jam: महामार्गावर वाहतूक कोंडीचा पुन्हा ‘शो’; आनेवाडी टोलनाक्यावर वाहनांच्या रांगा, अन्यही मार्गावर संथ गती!

स्मार्ट गुंतवणूक : लिक्विड म्युच्युअल फंड

SCROLL FOR NEXT