पुणे

जयभीम कांबळे यांना ग्लोबल इलाईट तर्फे महाराष्ट्र उद्योग गौरव पुरस्कार सौर ऊर्जा क्षेत्रातील कामगिरीबद्दल पुणे येथे सन्मानित

CD

जयभीम कांबळेंना
उद्योग गौरव पुरस्कार


कऱ्हाड, ता. १६ : उद्योग क्षेत्रातील कामगिरी करणाऱ्या उद्योजकांचा सन्मान करण्यासाठी महाराष्ट्र उद्योग गौरव पुरस्कार सोहळा पुणे येथे नुकताच झाला. यात जिल्ह्यातून सौरऊर्जा उद्योग क्षेत्रातील कामगिरीबद्दल जयभीम कांबळे यांना अभिनेत्री ऊर्मिला कानिटकर यांच्या हस्ते महाराष्ट्र उद्योग गौरव पुरस्काराने सन्मानित केले. यावेळी राज्यभरातून अनेक उद्योजक, मान्यवर उपस्थित होते. श्री. कांबळे यांनी सौरऊर्जेच्या माध्यमातून शासनाच्या पर्यावरणपूरक सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी कंपनीच्या माध्यमातून कामगिरी केली आहे. त्यांना यापूर्वी महाराष्ट्र उद्योजकता पुरस्कार, महाराष्ट्र स्पंदन पुरस्कार मिळाले होते. या पुरस्काराबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.

A00478
पुणे : ऊर्मिला कानिटकर यांच्याकडून पुरस्कार स्वीकारताना जयभीम कांबळे व सुप्रिया कांबळे.
......................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रेल्वे गाड्यांना उशीर, परीक्षेला निघालेल्या विद्यार्थ्यांच्या संतापाचा उद्रेक; रेल्वेची तोडफोड, IGसह पोलीस जखमी

IND vs AFG: थांबा आईचा कॉल येतोय... नितीश रेड्डीचा पत्रकार परिषद सुरू असतानाच वाजला फोन अन् मग...; पाहा Video

Gurupushyamrit Yoga Significance : गुरुपुष्यामृत योगातून त्रिवेणी संगमाच्या आध्यात्मिक अर्थाचा उलगडा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 14 जून 2026

साप्ताहिक राशिभविष्य : (१४ जून २०२६ ते २० जून २०२६)

SCROLL FOR NEXT