रेल्वे गाड्यांना उशीर, परीक्षेला निघालेल्या विद्यार्थ्यांच्या संतापाचा उद्रेक; रेल्वेची तोडफोड, IGसह पोलीस जखमी

Pataliputra Railway Station बिहारमध्ये परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी रेल्वेला उशीर झाल्यानं रेल्वे गाडीची तोडफोड केलीय. तर दगडफेकीत पोलीस अधिकारी जखमी झाले आहेत. या घटनेमुळे पाटलीपुत्र स्टेशनवर मोठा गोंधळ उडाला आहे.
Patliputra Station Sees Chaos Over Late Running Train

Patliputra Station Sees Chaos Over Late Running Train

Esakal

Updated on

बिहारच्या पाटना इथं पाटलीपुत्र स्टेशनवर मोठा गोंधळ झाला आहे. रेल्वेला उशीर झाल्यानं परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा संताप अनावर झाला. विद्यार्थ्यांनी रेल्वे गाडीची तोडफोड केली. विद्यार्थ्यांनी रागाच्या भरात रेल्वे आयजींसह अनेक पोलिसांना मारहाण केली असून ते जखमी झाले आहेत. रेल्वेला उशीर झाल्यानं संतापलेल्या विद्यार्थ्यांनी दगफेक केली. यात रेल्वे आयजी जितेंद्र राणांसह काही पोलीस जखमी झाले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com