Junnar Assembly Constituency Esakal
पुणे

Junnar Constituency: जुन्नर विधानसभा मतदारसंघात इच्छुकांचा ओढा शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे

Maharashtra Vidhansabha Election 2024: जुन्नर मतदारसंघात बिबट्यांच्या प्रश्‍नांवरून जनतेच्या भावना तीव्र. यासह दुर्गम आदिवासी भागातील पाणी प्रश्‍न कायम आहे.

सकाळा वृत्तसेवा

जुन्नर मतदारसंघात बिबट्यांच्या प्रश्‍नांवरून जनतेच्या भावना तीव्र.

यासह दुर्गम आदिवासी भागातील पाणी प्रश्‍न कायम आहे.

पर्यटनवाढीसाठी लोकप्रतिनिधींनी अधिक प्रयत्न करावेत अशी अपेक्षा.

बागायत पट्टा असल्याने शेती मालावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगाची अपेक्षा.

रस्त्यांच्या दर्जेदार कामांचा विषय ज्वलंत आहे.

अशी आहे स्थिती

  • लोकसभेला तालुक्यात मिळालेल्या मताधिक्यामुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील इच्छुकांच्या संख्येत मोठी वाढ.

  • माजी जिल्हा परिषद सदस्य शरद लेंडे, मोहित ढमाले, अंकुश आमले,तालुका अध्यक्ष तुषार थोरात, ज्येष्ठ नेते अनंतराव चौगुले यांनी मुलाखती दिल्या. देवराम लांडे यांनीही केली उमेदवारीची मागणी.

  • शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा प्रभाव असल्याने उमेदवारीची मागणी. माजी आमदार बाळासाहेब दांगट व तालुका प्रमुख माऊली खंडागळे, संभाजी तांबे इच्छुक
    काँग्रेसचे सत्यशील शेरकर यांची दोन वर्षांपासून तयारी. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारात झोकून दिले होते. काँग्रेसकडे उमेदवारीची मागणी. तुतारी हाती घेण्याचीही तयारी.

  • राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून विद्यमान आमदार अतुल बेनके एकमेव इच्छुक. विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी आणण्यात यशस्वी.

  • समर्थक कार्यकर्त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडे केली उमेदवारीची मागणी.
    शिवसेनेकडून माजी आमदार शरद सोनवणे, तर भाजपकडून आशा बुचके इच्छुक.

निवडणूक मुद्दे

बिबट्यांचा प्रश्‍न सर्वात ज्वलंत. गेल्या काही दिवसांपासून या प्रश्‍नावर ठिकठिकाणी आंदोलने सुरू आहेत. बिबट्यांचा उपद्रव कमी करण्याची नागरिकांची मागणी.

#ElectionWithSakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amruta Fadnavis Fugdi Video : 'पंढरपुरात विठूरायाची भक्ती अन्...'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-अमृता फडणवीसांनी घातली फुगडी, पाहा व्हायरल व्हिडिओ

Vidhansabha: संसदीय परंपरा आणि कायदा कसा बनतो? विद्यार्थ्यांनी समजून घेतली प्रक्रिया! मुख्यमंत्र्यांकडून भरभरून कौतुक!

Pandharpur Ashadhi Ekadashi Live Updates : पंढरपूर कॉरिडॉरचे काम कोणावरही अन्याय न करता योग्य पुनर्वसन करून पूर्ण करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Ashadhi Ekadashi 2026 Breakfast Recipe: आषाढी एकादशीच्या उपवासासाठी झटपट रेसिपी; १५ मिनिटांत बनवा मऊ, स्पंजी उपवासाची इडली

आजचे पंचांग आणि दिनविशेष - २५ जुलै २०२६

SCROLL FOR NEXT