पुणे

पुणतांबे ता 9 B--1 कामिका एकादशी निमित्त, चांगदेव महाराज समाधी स्थळावर मोठी गर्दी.

CD

कामिका एकादशीनिमित्त
पुणतांब्यात भाविकांची गर्दी
पुणतांबे, ता. ४ ः कामिका एकादशीनिमित्त आज दोन लाख भाविकांनी चांगदेव महाराज समाधी स्थळाचे दर्शन घेतले. सकाळपासून दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. गोदावरी नदीला पाणी असल्यामुळे विठ्ठल घाट गर्दीने गजबजला होता.
दरवर्षी पेक्षा या वर्षी भाविकांची संख्या अधिक होती. श्रावण पंचमीला होणाऱ्या संत गंगागीर महाराज नाम सप्ताहाची घोषणा आज करण्यात आली. सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांच्या कीर्तनानंतर हा सप्ताह चितळी, तालुका राहता धनगरवाडी येथे होणार असल्याची घोषणा करण्यात आली. सप्ताह कमिटी प्रमुखांना रामगिरी महाराज यांच्या हस्ते नारळ देण्यात आले. यावेळी माजी सरपंच सुधाकर जाधव, गोदावरी प्रतिष्ठान अध्यक्ष विजय धनवटे, विकास आघाडी संस्थापक अध्यक्ष धनंजय जाधव, युवा नेते राहुल धनवटे, रामभाऊ डोखे, दिनकर भोरकडे आदी मान्यवरांनी व्यासपीठावर महाराजांचे पूजन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SLC XI Warm up: टीम इंडियाने सहज जिंकला सराव सामना! आता सुरू होणार खरी परीक्षा, पाहा कसोटी मालिकेचे वेळापत्रक

Buldhana Accident: खदाणीच्या पाण्यात बुडून दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू; मेहकर तालुक्यातील कोराडी प्रकल्पाजवळील घटना

फोटो काढायला आली अन् Kiss करून गेली! चाहतीचं भयंकर कृत्य पाहून घाबरली अभिनेत्री, Viral Video

Bhokardan Accident: भोकरदन-वालसावंगी मार्गावरील धोकादायक विहिरी ठरताहेत मृत्यूचा सापळा; कार विहिरीत कोसळून दोन महिलांचा मृत्यू

Ambad Accident: खंडोबाची वारी मागण्यासाठी आले अन् काळाचा घाला; अंबडमध्ये टेम्पोच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT