पुणे

तारातल प्रकरणातील मृतांची संख्या दहावर

CD

कोलकता, ता. २५ (पीटीआय) : पश्‍चिम बंगालमधील कोलकत्यातील तारातला येथील गोदाम कोसळल्याच्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा गुरुवारी १० वर पोहोचला. घटनेनंतर जवळपास २१ तास उलटल्यानंतरही लष्कराच्या अत्याधुनिक ग्राउंड-पेनेट्रेटिंग रडार (जीपीआर) प्रणालीच्या मदतीने बचाव पथके ढिगाऱ्यात कसून शोधमोहीम राबवत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. सकाळी आणखी पाच जणांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले. त्यामुळे ढिगाऱ्याखालून बाहेर काढलेल्या एकूण व्यक्तींची संख्या ३० झाली असल्याचे संबंधित सूत्रांनी सांगितले.
जखमींवर उपचार सुरू असलेल्या एसएसकेएम रुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी आणखी एका व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे प्रशासनाने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: दसऱ्यापूर्वी सोन्याचे भाव कोसळले! एकाच दिवसात तब्बल 25 हजारांनी घसरण; आजचा 10 ग्रॅमचा भाव पाहा

Solapur Edible Oil: खाद्यतेलाच्या दरात मोठी घट; सोलापूर बाजारात सूर्यफूल, सोयाबीन, पाम तेल प्रतिकिलो ५ रुपयांनी स्वस्त

Latest Marathi News Live Update : अंबाला येथे इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांची संख्या ६ वर

IND vs AFG Asian Games: एकही चेंडू न खेळता भारत उपांत्य फेरीत; अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात नेमकं काय घडलं? नियम काय सांगतो?

छटपूजेनिमित्त परराज्यांसाठी ४१८ विशेष गाड्या, लोकल प्रवासी वाऱ्यावर; मध्य रेल्वेच्या दुटप्पीपणाविरोधात प्रवासी आक्रमक

SCROLL FOR NEXT