पुणे

कोयना धरण पाणी बातमी

CD

‘कोयने’चे दरवाजे
दोन फुटांवर स्थिर

पाणलोट क्षेत्रात पावसाची विश्रांती

पाटण, ता. ७ ः कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाने विश्रांती घेतली आहे. शुक्रवारी दिवसभर पावसाने उघडीप दिली. धरणातील पाणीसाठा व धरणात होणारी पाण्याची आवक नियंत्रित करण्यासाठी धरणाचे दरवाजे चार फुटांवरून दोन फूट करण्यात आले आहेत. पायथा वीजगृह व दरवाजांमधून नदीपात्रात १३ हजार ८९४ क्युसेक पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. दरम्यान, धरणातील पाणीसाठा ९२.५९ टीएमसीवर पोहोचला आहे. पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर कमी झाल्याने शुक्रवारी सायंकाळी धरणाचे चार फुटांवरून दोन फुटांवर घेतले. धरणाच्या पायथा विद्युतगृहातून वीज निर्मिती करून पूर्वेकडे एका युनिटमधून १०५०, तर दरवाजांमधून १२ हजार ८४४ असा १३ हजार ८९४ क्युसेक पाण्याचा नदीपात्रात विसर्ग करण्यात येत आहे. धरणात सध्या १७ हजार ४६६ क्युसेक पाण्याची आवक होत आहे.

...................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT