आळेफाटा, ता. २२ ः बोरी बुद्रुक (ता. जुन्नर) येथील लक्ष्मण श्रीपत धावडे (वय ६५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.