3arrested_54.jpg
3arrested_54.jpg 
पुणे

पुणे : भूमिअभिलेख उपसंचालक बाळासाहेब वानखेडे अखेर पोलिसांना शरण  

सकाळवृत्तसेवा

पुणे :  वकिलामार्फत 1 कोटी 70 लाखांची लाच स्वीकारल्याच्या प्रकरणात आरोपी असलेले भूमिअभिलेखच उपसंचालक बाळासाहेब वानखेडे अखेर पोलिसांत हजर झाले आहेत. 

उच्च न्यायालयाने जानेवारीत त्यांचा जमीन फेटाळला होता. तेव्हापासून ते फरार होते. याबाबत अॅड. रोहित शेंडे (वय 27) याला 26 डिसेंबर 2018 रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली होती. वानखेडेंच्या सांगण्यावरूनच लाच स्वीकारल्याचे अॅड. शेंडे याच्याकडे करण्यात आलेल्या तपासात निष्पन्न झाले होते. त्यानंतर 4 जानेवारी रोजी वानखेडे देखील या गुन्ह्यात आरोपी असल्याचे स्पष्ट झाले होते. वानखेडे आणि अॅड. शेंडे यांच्यात 600 हून अधिक फोन झाले आहेत. त्यावरून ते एकमेकांच्या संपर्कात असल्याचे स्पष्ट होत आहे. तर अॅड. शेंडे आणि तक्रारदार यांच्यात सुमारे 150 कॉल झाले असल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे. 

वानखडे यांना सोमवारी दुपारी न्यायालायत हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांची 28 मार्चपर्यत पोलिस कोठडीत रवानगी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

IPL 2024 RCB vs GT Live Score: शुभमन गिलही स्वस्तात बाद! गुजरातच्या दोन्ही सलामीवीरांना सिराजने धाडले माघारी

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

SCROLL FOR NEXT