mahadik.jpg
mahadik.jpg 
पुणे

महाडिकांच्या कुटुंबातील एकाला नोकरीवर घ्या! नाट्यकर्मींचे महापालिकेला पत्र

सकाळवृत्तसेवा

पुणे : यशवंतराव चव्हाण नाट्यगृहातील दुर्घटनेत विजय महाडिक यांचा मृत्यू झाल्याने पुण्यातील नाट्यकर्मी आणि नाट्यपरिषदेने महापालिकेला पत्र पाठवले आहे. तसेच मे महिन्यात नाट्यकर्मी, नाट्यनिर्माते, समीर हंपी, प्रवीण बर्वे, लता नार्वेकर, दिलीप जाधव इत्यादी  महाडिक यांच्या कुटुंबासाठी नाटकाचे प्रयोग करणार आहेत. त्यातून मिळणारा नफा महाडिक कुटुंबाला देणार आहेत. अशी माहिती कोथरूड नाट्य परिषदेचे अध्यक्ष सुनील महाजन यांनी दिली.

नाट्यकर्मींनी महापौरांना केलेल्या मागण्या-
- महाडिक कुटुंबापैकी एकाला महापालिकेत कामावर रूजू करावे.
- पुण्यातील नाट्यगृहे, कलादालने, सांस्कृतिक सभागृहे यांच्या अग्निशमन विद्युत बिल्डिंग व इतर कामाचे ऑडिट वेळच्यावेळी करावे
- कर्मचाऱ्यांची संख्या वाढावी तसेच त्यांना ड्रेसकोड द्यावा
- तांत्रिक, प्रथमोपचार पेटी व इतर साहित्य उपलब्ध असावे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'आज मला खूप राग येतोय, भारतीयांना शिवी देण्यात आली'; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावरुन मोदींचा काँग्रेसवर घणाघात

Fact Check: पूजेच्या साहित्यावर जीएसटी सूट देण्यास काँग्रेसने विरोध नाही, फेक पोस्ट होताहेत व्हायरल

Deepfake Detector : आता डीपफेक व्हिडिओ ओळखणं झालं सोपं; 'ओपन एआय' कंपनीने लाँच केलं नवीन टूल

Latest Marathi News Live Update : चार धाम यात्रेबाबत मोठी अपडेट; उत्तराखंडचे मुख्यमंत्री म्हणाले..

राज्यातील चार शिक्षक व पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक जाहीर; कधी होणार मतदान?

SCROLL FOR NEXT