medicine 
पुणे

लोणावळा-खंडाळा 'केमिस्ट'तर्फे नगरपरिषदेस मोफत औषधे  

सकाळन्यूजनेटवर्क

लोणावळा : लोणावळा-खंडाळा मेडीकल असोसिएशनच्या वतीने लोणावळा नगरपरिषदेस एक लाख रुपयांची औषधे मोफत देण्यात आली.

लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने नागरिकांच्या सुविधेसाठी फ्ल्यू क्लिनीक उभारले असून चार डाॅक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी असोसिएशनचे अध्यक्ष नंदू खंडेलवाल यांनी नागरिकांना मोफत औषधोपचार व्हावेत यासाठी एक पाऊल पुढे जात नगराध्यक्षा सुरेखा जाधव, मुख्याधिकारी सचिन पवार यांच्याकडे असोसिएशनच्या माध्यमातून एक लाख रुपयांची औषधे मोफत देण्यात आली.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

यावेळी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, रमेश परमार, खुशाल परमार, रवि परमार, कुमार परमार, आनंद परमार, अभय गव्हले, अभय भंडारी, मनोज गुप्ता, मनोज ओसवाल, उर्वेश पञावाला आदी पदाधिकारी उपस्थित होते. गरज भासल्यास यापूढेही मदत करण्यात येईल असे खंडेलवाल म्हणाले.

कोरोना विषाणूच्या उद्रेकामुळे सर्व भारतात संचारबंदी लागू आहे. यामध्ये अत्यावश्यक बाब म्हणून शहरातील सर्व औषध विक्रेते दिवस-रात्र रुग्णसेवा करत आहेत. परंतू सामाजिक आणि शासकीय कारणामुळे शहरातील मेडीकल दुकाने सकाळी ८ ते सायंकाळी ७ या वेळेत सुरु ठेवण्याचा निर्णय लोणावळा-खंडाळा केमिस्ट असोसिएशनच्या वतीने घेण्यात आला असल्याचे खंडेलवाल म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Cricket Schedule : ५ कसोटी, ९ वन डे अन् ८ ट्वेंटी-२०! टीम इंडिया घरच्या मैदानावर पुढील १२ महिन्यांत तगड्या स्पर्धकांना भिडणार...

Mumbai : १७ वर्षीय मुलानं भरधाव वेगात उडवलं, सायकलने जाणाऱ्या उद्योजकाचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीत कैद

Maharashtra Kesari Harshvardhan Sadgir : ‘जुनं खोड’ ठरलं अजूनही भक्कम; हर्षवर्धन सदगीरचा डबल महाराष्ट्र केसरीपर्यंतचा प्रवास

illegal weapons seized : ‘मोका’ अंतर्गत मोठी कारवाई; खून प्रकरणातील गुन्हेगारांकडून पिस्तूल, एडक्यासह चाकू हस्तगत

जळता बकरा अन् कपाळी कुंकू... लखाबाई बनून आलेल्या या अभिनेत्रीला ओळखलंत का? गाजवलाय छोटा पडदा

SCROLL FOR NEXT