पुणे

माढयात स्ट्रीट लाईट उभारणीच्या कामाचे भूमिपूजन

CD

MDH26B05159
माढा ः येथील मारुती मंदिर ते हॉटेल अभिराज दरम्यान स्ट्रीट लाईट उभारणीच्या कामाचे भूमिपूजन करताना जिल्हा परिषद सदस्य पृथ्वीराज सावंत, माजी नगरसेवक अरविंद खरात, शिवरंग गोटे व मान्यवर.

माढ्यात स्ट्रीटलाइटच्या कामाचे भूमिपूजन
माढा, ता. २८ : माढा येथील बाजार पटांगणातील मारुती मंदिर ते हॉटेल अभिराज दरम्यानच्या रस्त्यावर स्ट्रीटलाइट उभारणीच्या कामाचे भूमिपूजन जिल्हा परिषद सदस्य पृथ्वीराज सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.
स्ट्रीटलाइटच्या कामासाठी माढा नगरपंचायतीचे स्वीकृत नगरसेवक अरविंद खरात यांनी प्रा. शिवाजीराव सावंत यांच्याकडे मागणी केली होती. प्रा. सावंत यांनी जिल्हा नियोजन मंडळातून या कामासाठी सव्वा चार लाखांचा निधी मंजूर केला होता. यापुढे मारुती मंदिर ते शेटफळ रस्त्यावर स्ट्रीटलाइट उभारणीचे काम करणार असल्याचे पृथ्वीराज सावंत यांनी सांगितले. या कामासाठी निधी कमी पडल्यास पालकमंत्र्यांच्या माध्यमातून आणखी निधी उपलब्ध करून दिला जाईल असे उपस्थितांना आश्वासित केले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य पृथ्वीराज सावंत, माजी नगरसेवक अरविंद खरात, पप्पू चवरे, श्रीकांत गोसावी, आबा मगर, नवनाथ गोटे, सोनू कुर्डे, राजू कुर्डे, नागेश थोरात, विजय ठोंबरे, शुभम चवरे, शिवरंग गोटे यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US and Israel Strike Iran: अमेरिकेचे इराणवर हल्ले का? नेमकं भांडण काय… जगाला तिसऱ्या महायुद्धाची भीती का वाटते? सोप्या शब्दात समजून घ्या

Ranji Trophy: इतिहास घडला! जम्मू-काश्मीर ठरले नवे चॅम्पियन; केएल राहुल, मयंक अगरवाल, पडीक्कलच्या कर्नाटकला दिली मात

Israel-US-Iran War: सोनं आणखी महागणार? इस्रायल-इराण युद्ध पेटलं! भारतातील शेअर बाजार आणि पेट्रोलच्या किमतींवर काय परिणाम?

Kolhapur - Ratnagiri : कोल्हापूर–रत्नागिरी घाटमार्गांना मिळणार वेग; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे स्पष्ट आदेश

Donald Trump : इस्रायलच्या हल्ल्याला अमेरिकेची साथ; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, ''इराण कधीही...''

SCROLL FOR NEXT