पुणे

मंडल कृषी अधिकारी मारकड यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान

CD

मंडल कृषी अधिकारी मारकड यांचा गौरव
चिखलठाण : कृषी विस्तार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य तसेच उत्कृष्ट कार्यालयीन पद्धती राबविल्याबद्दल जेऊर कृषी मंडलचे मंडल कृषी अधिकारी मधुकर मारकड यांचा सोलापूर येथे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कृषी विभागाच्या वतीने त्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस., खासदार ज्योती वाघमारे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले आदी उपस्थित होते. मारकड यांनी सेवाकाळात शेतकऱ्यांना उत्कृष्ट सेवा देत शाश्वत शेती, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार आणि शेतकऱ्यांशी सुसंवाद साधण्याचे कार्य केले आहे. कृषी विस्तार क्षेत्रात उल्लेखनीय काम करत त्यांनी जेऊर मंडल कृषी अधिकारी कार्यालयाला आयएसओ मानांकन मिळवून दिले आहे. शासनाच्या विविध योजनांचा जास्तीत जास्त लाभ शेतकऱ्यांना मिळावा यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NCP finance portfolio: अर्थखाते पुन्हा राष्ट्रवादीकडे जाणार, मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर जय पवारांचा दावा

Raigad Journalists Protest: पत्रकारांना जिवे मारण्याच्या धमकीप्रकरणी रायगड पत्रकार संतप्त; खासदार संजय दिना पाटील यांच्यावर कठोर कारवाईची मागणी

Aashadhi Wari Restrictions: आषाढी वारीत ४ ते ९ जुलैदरम्यान आळंदीत विवाह, साखरपुडा बंद; पोलिसांकडून धर्मशाळा व मंगल कार्यालयांना स्पष्ट सूचना

Pune Water Crisis : मान्सून लांबल्याने पुण्यावर पाणीटंचाईचे संकट, धरण क्षेत्रात कृत्रिम पावसाचा महापालिकेचा प्रयोग चर्चेत

MSRTC Officials: एसटीचा तोटा भरून काढा, नाहीतर नोकरी गमवा! प्रताप सरनाईकांचा कामचुकार अधिकाऱ्यांना अल्टिमेटम; ३० दिवसांची मुदत

SCROLL FOR NEXT