Smart City
Smart City 
पुणे

मध्य प्रदेशातील चार शहरांनी केली स्मार्ट सिटीची पाहणी

सकाळवृत्तसेवा

पुणे - स्मार्ट सिटी मोहिमेअंतर्गत मध्य प्रदेशातील चार शहरांतील अधिकाऱ्यांच्या पथकाने पुण्याचा विशेष अभ्यास दौरा करून पुणे स्मार्ट सिटीच्या विविध प्रकल्पांची माहिती घेतली. 

उज्जैन, जबलपूर, सतना आणि सागर या शहरांतील दहा अधिकाऱ्यांच्या पथकाने शहरी विकासासंदर्भात यशदा येथे आयोजित एकात्मिक प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत पुणे स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांना भेटी दिल्या. या पथकासमोर स्मार्ट स्ट्रीट, स्मार्ट प्लेसमेकिंग, पुणे वाय-फाय व स्मार्ट इलेमेंट्‌स ही कामे पूर्ण झालेल्या, तसेच सध्या सुरू असलेल्या आणि आगामी प्रकल्पांचे सादरीकरणही करण्यात आले. पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप यांनी त्यांना माहिती दिली. 

या पथकाने बाणेरमधील दोन स्मार्ट प्लेसमेकिंग साईट्‌स, औंधमधील स्मार्ट स्ट्रीट आदी प्रकल्पाला भेट दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kasparov on Rahul Gandhi: माजी बुद्धिबळ चॅम्पियन गैरी कास्परोवनं केलं राहुल गांधींना ट्रोल म्हणाला, आधी रायबरेली...

Unnatural Sex: "पत्नीसोबत अनैसर्गिक लैंगिक संबंध बलात्कार नाही"; हायकोर्टाचं विधान!

Sharad Pawar: सोडून गेलेल्यांबाबत तडजोड नाही, पवार थेटच बोलले; वाचा महत्वपूर्ण मुलाखत

IPL Toss Fixing : कॅमेरा टॉसकडे जाताच रेफ्री आला मध्ये; मुंबईचा टॉस पुन्हा वादात, व्हिडिओ होतोय व्हायरल

Latest Marathi News Live Update : मुंबई स्थानकावर अमरावती एक्सप्रेसला किरकोळ आग

SCROLL FOR NEXT