पुणे

मंचर बसस्थानकात अनोळखी मृतदेह

CD

मंचर, ता. १४ : मंचर (ता. आंबेगाव) एसटी बसस्थानक परिसरात एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह बुधवारी (ता. १३) आढळून आला.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्ती बसस्थानक परिसरात बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. स्थानिक नागरिक व पोलिसांच्या मदतीने त्यांना तातडीने उपचारासाठी मंचर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचे वय अंदाजे ५५ ते ६० वर्षे असून, उंची सुमारे पाच फूट आहे. अंगाने सडपातळ, रंग काळासावळा, कपाळ उभट व नाक सरळ आहे. निळसर रंगाचा चेक्सचा हाफ बाह्यांचा शर्ट व निळ्या रंगाची पॅन्ट परिधान केली आहे, अशी त्यांची ओळख पटविणारी वैशिष्ट्ये आहेत.
ओळख पटविण्यासाठी मंचर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्रीकांत कंकाळ (मो.क्र. ९४२२४ ३२५५५) यांच्याशी संपर्क साधावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PoK Election Violence : पीओके विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात हिंसाचार; गोळीबाराचा थरारक व्हिडिओसमोर, ५ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

Pune Water Supply : पुणेकरांसाठी मोठा दिलासा! धरणांमध्ये ९१.४७ टक्के पाणीसाठा; खडकवासला पूर्ण भरले

Latest Live Updates Marathi : दिवे घाट आज दुपारी बंद राहणार

Radhanagari Dam Water Discharge : राधानगरी धरण 90 टक्के भरले; चांदोली धरणाचे चारही वक्राकार दरवाजे उघडले, 14 धरणांत किती आहे पाणीसाठा?

Bribe Case: अवैध वाळू वाहतूक प्रकरणी आधी ट्रॅक्टर जप्त केला, नंतर कारवाई न करण्यासाठी लाच मागितली; वनपाल, वनरक्षकाला अटक

SCROLL FOR NEXT