पुणे

वाडा येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात मराठी भाषा दिन उत्साहात साजरा

CD

चास, ता. २७ : वाडा ( ता. खेड ) येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व ॲड. राम जनार्दन कांडगे कनिष्ठ महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक किशोर पवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्याचाच एक भाग म्हणून कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व ॲड. राम जनार्दन कांडगे कनिष्ठ महाविद्यालयात मराठी भाषा दिन उत्साहात साजरा केला.
याप्रसंगी ज्येष्ठ शिक्षक पराम शिवदास, काळू ढेंगळ, गुरुकुल विभाग प्रमुख विलास लोखंडे, उमेश कोळी, योगेश सोनवणे, प्रकाश साबळे, शीतल कानडे, माया घोटेकर, लक्ष्मी गोंदके, जयश्री गुरव, दीपाली मुळूक झंजरे उपस्थित होते. परवीन इनामदार यांनी सूत्रसंचालन केले. सुदाम असवले यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Artificial Flowers Ban: सजावटीसाठी आता कृत्रिम फुलांचा वापर केलात कारवाई होणार! देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा, काय म्हणाले?

Pakistan Semi Final Scenario: पाकड्यांना उपांत्य फेरीचं गणित वाटतं तेवढं सोपं नाही... १५५ धावांनी विजय ते ४.२ षटकांत १०० धावांचे लक्ष्य

Illegal Transport: महाराष्ट्रात बेकायदेशीर वाहतुकीवर सर्जिकल स्ट्राईक! राज्यव्यापी धडक मोहीम सुरू; अंमलबजावणी कधीपासून?

टॉपची कलाकार आणि कोट्यवधींची कमाई असूनही भाड्याच्या घरात राहते ही अभिनेत्री ; महिन्याचं भाडं वाचून बसेल धक्का !

Protein Benefits: फक्त बॉडीसाठी नव्हे, तर दैनंदिन आरोग्य टिकवण्यासाठीही प्रोटीन अत्यंत गरजेचं! जाणून घ्या कारणे

SCROLL FOR NEXT