पुणे

कोळा विद्यामंदिरमध्ये मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात संपन्न

CD

KOE26B01006
कोळा (ता. सांगोला) : येथील कोळा विद्यामंदिरात कविश्रेष्ठ वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पणप्रसंगी शिक्षक.

कोळा विद्यामंदिरात मराठी गीतांचे सादरीकरण
...........
कोळा : सांगोला तालुक्यातील कोळा विद्यामंदिर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये मराठी राजभाषा दिन उत्साहात संपन्न झाला. यावेळी विद्यार्थ्यांनी मराठी गीतांचे सादरीकरण केले. तर मुख्याध्यापक श्रीकांत लांडगे यांनी वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. मराठी भाषा टिकली तर मराठी माणूस टिकेल, भाषा आपणास सुसंस्कृत आणि सजग बनविते. भाषेमुळे स्व-विकास होऊन व्यक्तिमत्त्व विकासास चालना मिळते असे प्रतिपादन प्रशालेतील मराठी विषय शिक्षक प्रभुलिंग तेली यांनी आपल्या प्रास्ताविकातून व्यक्त केले. यावेळी मराठी विषय शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार संपन्न झाला. याप्रसंगी इयत्ता सहावीमधील समृद्धी देशमुख, वैष्णवी बजबळकर, आराध्या बजबळकर या विद्यार्थिनींनी मराठी गीत गायन केले. यावेळी प्रशालेतील सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मारुती सरगर यांनी तर ज्ञानेश्वर सांगोलकर आभार यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GT vs RCB Live: रजतची विकेट वादग्रस्त ठरली... विराट कोहलीची सटकली! गुजरातच्या गोलंदाजांनी गतविजेत्यांची वाट लावली Video

Vadhavan Highway Project : वाढवण महामार्गाचे केवळ 16 टक्केच काम पूर्ण; जमीन संपादनात नेमके अडथळे काय? जिल्हाधिकाऱ्यांनी दिली माहिती

Raj Thackeray Speech in Pune : 'महाराष्ट्रात मराठी बोलणार नाही, हे सांगायची हिंमत कशी होते?'; पुण्यातील भाषणात काय म्हणाले राज ठाकरे?

Jalgaon Temperature : उष्णतेचा कहर; तापमान ४३.८ अंशांवर, उकाड्याने बदलला दिनक्रम, ‘डिहायड्रेशन’च्या रुग्णांमध्‍ये वाढ

Parli Vaijnath News : परळीत दर सोमवारी मांस विक्रीला बंदी; पालिकेने घेतला निर्णय

SCROLL FOR NEXT