12th exam
12th exam  
पुणे

गुलाबपुष्पे व पेन देऊन बारावीच्या मुलांना शुभेच्छा 

सकाळवृत्तसेवा

विश्रांतवाडी (पुणे) : खडकी शिक्षण संस्थेच्या टिकाराम जगन्नाथ कनिष्ठ महाविद्यालयामध्ये बारावीच्या परीक्षेच्या विद्यार्थ्यांना पेन आणि गुलाबपुष्प देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, सचिव आनंद छाजेड,  संचालक ज्ञानेश्वर मुरकुटे, गणेश नाइकरे, राजेंद्र भुतडा, रमेश अवस्थी, प्राचार्य अरुण मोकाशी, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य व परीक्षा समन्वयक तानाजी गायकवाड, बाबा तांबोळी, प्रा. महादेव रोकडे आदी पदाधिकार्‍यांच्या हस्ते गुलाबपुष्प देण्यात आले. यावेळी पालक प्रतिनिधी, शिक्षक, प्राध्यापकही उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

IPL 2024 RCB vs GT Live Score: शुभमन गिलही स्वस्तात बाद! गुजरातच्या दोन्ही सलामीवीरांना सिराजने धाडले माघारी

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

SCROLL FOR NEXT