pune
pune 
पुणे

पुण्यात मुलाकडून आई-वडिलांची हत्या

सकाळवृत्तसेवा

पुणे - शहरातील शनिवार पेठ भागात आज (बुधवार) सकाळी एका युवकाकडून आपल्या आई-वडिलांचीच गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवार पेठेत राहत असलेल्या पराग प्रकाश क्षीरसागर (वय 30) या युवकाने आई आशा प्रकाश क्षीरसागर (वय 55) आणि प्रकाश क्षीरसागर (वय 60) यांची गळा चिरून हत्या केली. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर विश्रामबाग पोलिस ठाण्यात माहिती देण्यात आली.

पोलिसांनी आरोपी पराग क्षीरसागरला अटक केली असून, अधिक चौकशी करण्यात येत आहे. या हत्येमागील नेमके कारण समजू शकले नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covaxin: कोव्हिशिल्डनंतर कोवॅक्सिनचे साइड इफेक्ट्स समोर; वाचा नव्या अभ्यासात काय काय आढळले

Video: सभा माझी पण हवा तुमची.. ! मोदींनी देखील केलं त्या दोघांचं कौतुक, यूपीतल्या रॅलीमध्ये काय घडलं?

Hansal Mehta: हंसल मेहता यांनी केली 'स्कॅम-3'ची घोषणा, हर्षद मेहता अन् तेलगीनंतर आता कुणाची कथा मांडणार? जाणून घ्या...

फक्त 2 पानांचा बायोडाटा, अन् थेट Google, Microsoft मध्ये मिळाली नोकरीची संधी, भारतीय वंशाच्या तरुणीची कमाल!

Latest Marathi News Live Update: दिल्ली पोलिसांचे 2 अधिकारी स्वाती मालीवाल यांच्या घरी पोहोचले

SCROLL FOR NEXT