येरवडयात लाकडी साहित्याच्या गोडाऊनला भीषण आग Sakal
पुणे

Yerawada Fire Accident : येरवडयात लाकडी साहित्याच्या गोडाऊनला भीषण आग

येरवडयात बालाजीनगर येथे लाकडी साहित्याच्या गोडाऊनला शनिवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. घटनास्थळी अग्निशमनदलाच्या पाच गाड्या दाखल झालेल्या आहेत.

सकाळ वृत्तसेवा

विश्रांतवाडी : येरवडयात बालाजीनगर येथे लाकडी साहित्याच्या गोडाऊनला शनिवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. घटनास्थळी अग्निशमनदलाच्या पाच गाड्या दाखल झालेल्या आहेत.

या आगीत गोड़ाऊनमधील लाकडी साहित्य संपूर्ण पेटले असून आतमध्ये असणाऱ्या इतर साहित्याचेदेखील संपूर्ण नुकसान झालेले आहे. आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही,. आग विझवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India ODI Squad: भारताचा वनडे संघ जाहीर! इंग्लंड दौऱ्यातून शतक करणाऱ्या जैस्वालला डच्चू, तर विराट कोहलीबाबत काय झाला निर्णय?

Central Railway: कर्मचाऱ्यांचे हाल होणार! मध्य रेल्वेवर 2 दिवस विशेष ब्लॉक, काही लोकल रद्द; वेळापत्रकातही बदल, वाचा सविस्तर

पुण्यात गोळीबाराचा थरार! गुन्हेगाराला पकडायला गेल्यावर अचानक गोळीबार, पोलिसांनीही दिलं प्रत्युत्तर, काय घडलं?

Operation Tiger: महाराष्ट्रात पालटू शकतो गेम? आमदार फोडले पण उद्धव ठाकरेंचे खासदार फोडणे शिंदेंसाठी सोपे नाही; Inside Story काय?

Vaibhav Sooryavanshi: वैभव सुर्यवंशीचा जबरदस्त विक्रम अन् टोलेजंग फटकेबाजी पाहिली का? Video जो गोलंदाजांत धडकी भरवतोय..

SCROLL FOR NEXT