पुणे

सोने खरेदी टाळून डॉलरची बचत

CD

सोने खरेदी, परदेशी प्रवास टाळा आणि ‘वर्क फ्रॉम होम’ करा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना केले आहे. भारताने २०२५-२६ मध्ये सोन्याच्या आयातीवर ७२ अब्ज डॉलर खर्च केले होते. या आवाहनानंतर सोन्याची ५० टक्के आयात घटली, तरी ३६ अब्ज डॉलर परकी गंगाजळीची बचत होऊ शकते. हे प्रमाण चालू खात्याच्या तुटीच्या जवळपास निम्मे असल्यामुळे त्याचा मोठा फायदा देशाच्या अर्थव्यवस्थेला होईल, असे गणित या आवाहनामागे सांगण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

इंदिरा गांधींची हत्या करणाऱ्याच्या मुलाला विधानसभेचं तिकीट, पंजाब निवडणुकीसाठी पहिला उमेदवार जाहीर

FDA Action: काजू कतलीत अळ्या अन् गोदामात झुरळे; एफडीएची Reliance Retail, Blinkit आणि Amazonवर कडक कारवाई!

गोविंदाने नर्मदा नदीत उतरत जीव देण्याचा केलेला प्रयत्न, म्हणाला, “सगळं संपलं होतं आणि…”

Marathi News Live Updates : ‘केंद्रीय गृहमंत्र्यांनी देशाला वेठीस धरले’; खासदार प्रणिती शिंदेंचा आरोप

Maharashtra Government Circular : राज्य सरकारचा मोठा निर्णय! दहीहंडीची सुट्टी रक्षाबंधनाला जाहीर, शुद्धीपत्रक जारी

SCROLL FOR NEXT