पुणे

उद्या पुण्यात शेवगा लागवड, निर्यात संधी कार्यशाळा

CD

उद्या पुण्यात शेवगा लागवड,
निर्यात संधी कार्यशाळा

पुणे ः निर्यातक्षम शेवग्याची शेती, उत्पादन पद्धती, आधुनिक जाती, खत व पाणी व्यवस्थापन, छाटणी, फुलोरा अवस्था, काढणी व्यवस्थापन, डीहायड्रेशन तंत्राने मोरिंगा पावडर प्रक्रिया, निर्यात निकष, ट्रेसिबिलीटी, गुणवत्ता पडताळणी, परकीय बाजारपेठ, निर्यातीत शेंगांचा देठ किती व कसा ठेवावा, रसायन मुक्त उत्पादन, कागदपत्रांची पूर्तता, देशनिहाय निर्यातीचे नियम या संदर्भात मार्गदर्शन करणारी एकदिवसीय कार्यशाळा उद्या रविवारी (ता.१७) सकाळ ॲग्रोवन संलग्न कौशल्य प्रशिक्षण संस्था एसआयआयएलसीतर्फे आयोजिली आहे.
स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात शेवग्याला नियमित मागणी असून आयुर्वेद औषधींमध्येही वापर वाढला आहे. या पार्श्वभुमीवर या पिकाच्या शेतीबाबत माहिती देणारी ही कार्यशाळा शेतकरी, नवउद्योजक, महिला बचत गट, अन्नप्रक्रिया उद्योग सुरू करू इच्छिणाण्यांसाठी उपयुक्त आहे. अधिक माहिती व नावनोंदणीसाठी संपर्कः ८४८४८११५४४ किंवा ८९५६३४४४७१ किंवा ८९५६३४४४७२ किंवा ९३५६९७३४२७ अथवा सोबत दिलेला क्युआर कोड स्कॅन करावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारत-पाकिस्तानमध्ये तणाव पुन्हा वाढला; शहबाज शरीफांचा भारताला थेट इशारा, उमर अब्दुल्लांनीही पाकला सुनावलं

Independence Day Wishes in Marathi: "झंडा ऊँचा रहे हमारा..." स्वातंत्र्यदिनानिमित्त तुमच्या प्रियजनांना द्या खास मराठी शुभेच्छा आणि देशभक्तीपर संदेश!

Red Fort Flag Hoisting: भारताच्या 'या' दोन पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावर तिरंगाच फडकावला नव्हता; काय आहे इतिहास?

IPL: हार्दिक पंड्याला KKRची खुली ऑफर? माजी खेळाडू म्हणाला, ‘या’ संघात मिळेल नेतृत्वाची जबाबदारी; IPL 2027 आधी मोठ्या ट्रेडची चर्चा

Marathi News Live Updates : ड्रग्स तस्करी प्रकरणातील वाँटेड आरोपी विरेंदर बसोयाला पुण्यात आणणार

SCROLL FOR NEXT