shirur_kolhe
shirur_kolhe 
पुणे

सत्कार समारंभ टाळा : डॉ. कोल्हे  

सकाळवृत्तसेवा

मंचर (पुणे) : "शिरूर लोकसभा मतदार संघात मंगळवारी (ता. 28) पासून आभारदौरा सुरु आहे. या दौऱ्यात सत्कार समारंभ टाळून त्यावर होणारा खर्च बळीराजा व छावण्यासाठी द्यावा.'' असे आवाहन शिरूर लोकसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले आहे.  

ते म्हणाले, "अत्यंत प्रतिकूल परस्थितीत मी निवडणून आलो. त्यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह व जल्लोष मी समजू शकतो. पण राज्यात दुष्काळी परस्थिती असल्यामुळे बळीराजा आज मोठ्या अडचणीमध्ये आहे. पशुधन कसे जगवायचे हा प्रश्न पडलेला आहे. शिरूर लोकसभा मतदार संघात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या सूचनेनुसार विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी चारा छावण्या सुरु केल्या आहेत. शिरूर तालुक्यात दुष्काळाची तीव्रता अधिक आहे. बळीराजाला व छावण्याना मदत होण्यासाठी स्वागत व सत्काराचा खर्च टाळावा. फटाके, गुलाल-भांडार उधळून नये. डीजे वाजवू नये. शाल, बुके आणू नये. अशी माझी विनंती आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Archery World Cup : तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत भारतीयांचा डंका! पुरुष आणि महिला कंपाऊंड संघांनी पटकावली सुवर्णपदके

Latest Marathi News Live Update: नैनीतालमधील वणवा आटोक्यात आणण्यासाठी लष्कराच्या हेलिकॉप्टरची मदत; व्हिडिओ समोर

Tesla Layoffs: इलॉन मस्कच्या कंपनीत चाललंय काय? आणखी काही कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता

Baba Ramdev: पतंजली समूह नवीन कंपनी खरेदी करण्याच्या तयारीत; काय आहे बाबा रामदेव यांचा प्लॅन?

Raw Mango: उन्हाळ्यात कैरीचा थंडगार कचुंदा घरीच नक्की करा ट्राय, जाणून घ्या रेसिपी

SCROLL FOR NEXT