पुणे

विचारभारती

CD

PNE26W18034
अहिल्यानगर ः विचार भारतीतर्फे मुळे व्याख्यानमालेची प्रचार पत्रिका ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिराला अर्पण करताना राजाभाऊ मुळे, सुधीर लांडगे, अनिल मोहिते, प्रशांत आढाव आदी.


विचार भारतीतर्फे २४ पासून
मुळे स्मृती व्याख्यानमाला
अहिल्यानगर, ता. ९ ः विचारभारतीतर्फे ग. म. मुळे स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. २४ ते २८ मे या दरम्यान सावेडीच्या माऊली सभागृहात दररोज सायंकाळी ६:३० ते ८:३० या वेळेत ही प्रबोधनात्मक व्याख्यानमाला होणार आहे. या व्याख्यानमालेची प्रचार पत्रिका ग्रामदैवत श्री विशाल गणपतीला अर्पण करून वाटपाचा प्रारंभ करण्यात झाला, अशी माहिती व्याख्यानमाला प्रमुख प्रशांत आढाव यांनी दिली.
या कार्यक्रमास विचार भरतीचे ज्येष्ठ मार्गदर्शक राजाभाऊ मुळे, सचिव सुधीर लांडगे, अनिल मोहिते, व्याख्यानमाला प्रमुख प्रशांत आढाव, अशोक गायकवाड, श्रीगोपाल जाखोटिया, राजेश झंवर, डॉ. नीलकंठ ठाकरे, माळीवाडा गणपती देवस्थानचे पंडितराव खरपुडे, यश निंबाळकर, सुनील नागोरी, मनोज झंवर, डॉ. विलास जाधव आदी उपस्थित होते.
गायकवाड म्हणाले, विचार भारतीच्या वतीने वर्षभर सामाजिक, सांस्कृतिक, प्रबोधनात्मक तसेच गणपती देखावा स्पर्धा व नवरात्रोत्सवात महिला जागृती अशा विविध उपक्रमांचे आयोजन करत आहे. यामधील प्रबोधनात्मक व्याख्यानमाला हा सर्वांत महत्त्वाचा उपक्रम असून, याद्वारे देशातील नावाजलेल्या वक्त्यांना ऐकण्याची सुवर्णसंधी नगरकरांना उपलब्ध होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nilesh Ghaywal Acquitted : निलेश घायवळसह सहा आरोपींची निर्दोष मुक्तता; मोका न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल

Bank Holiday October 2026: ऑक्टोबरमध्ये बँका 16 दिवस बंद! महाराष्ट्रात किती दिवस सुट्टी? पाहा RBIची संपूर्ण यादी

Chiplun Municipality : चिपळूण नगरपालिकेत नोकरीसाठी 15 लाखांची मागणी? सत्ताधारी नगरसेवकाच्या गंभीर आरोपामुळे खळबळ, प्रशासनाचे स्पष्टीकरण

‘या’ राशींचे लोक असतात खूप जास्त इमोशनल, भावनेच्या भरात घेतात निर्णय, नंतर होतो पश्चात्ताप; त्यांच्या या स्वभावाचा फायदा घेतात लोक

Marathi News Live Updates: मुंबई-अहमदाबाद मार्गावर भीषण वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांचे हाल

SCROLL FOR NEXT