pune zilla parishad sakal
पुणे

पुणे : पूर्व हवेलीतील जिल्हा परिषद गट व हवेली पंचायत समिती गणांची नावे जाहीर

पुणे जिल्हा परिषद व १३ पंचायत समितींची जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणनिहाय गावांची नावे निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आली

सकाळ वृत्तसेवा

लोणी काळभोर : पुणे जिल्हा परिषद व १३ पंचायत समितींची जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणनिहाय गावांची नावे निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आली आहेत पूर्व हवेलीतील जिल्हा परिषद गट व हवेली पंचायत समिती गणांची नावे पुढीलप्रमाणे :

  • वाडेबोल्हाई -कोरेगाव मूळ गट क्र. ४३ - डोंगरगाव, बुर्केगाव, वाडेबोल्हाई, शिरसवाडी, अष्टापूर, पिंपरी सांडस, न्हावी सांडस, हिंगणगाव, बिवरी, शिंदेवाडी, भवरापूर, कोरेगाव मूळ, पेठ, नायगाव, प्रयागधाम, खामगावटेक, टिळेकरवाडी.

  • उरुळी कांचन - सोरतापवाडी गट व त्याअंतर्गत गावे - उरुळी कांचन, उरुळी कांचन वार्ड क्र -२ ते ६, शिंदवणे, वळती, तरडे, सोरतापवाडी

  • कदमवाकवस्ती - थेऊर - गट त्याअंतर्गत गावे - कदमवाकवस्ती, मांजरी खुर्द, कोलवडी, साष्टे , थेऊर

  • लोणी काळभोर - कुंजीरवाडी - गट त्याअंतर्गत गावे - लोणी काळभोर, लोणी काळभोर वार्ड १ ते ६ कुंजीरवाडी, आळंदी म्हातोबाची

पंचायत समिती गणनिहाय गावांची नावे पुढीलप्रमाणे

  • वाडेबोल्हाई -कोरेगाव मूळ गण त्याअंतर्गत गावे -: डोंगरगाव, बुर्केगांव, वाडेबोल्हाई, गावडेवाडी, मुरकुटेनगर, शिरसवाडी, अष्टापुर, पिंपरी सांडस ,न्हावी सांडस, सांगवी सांडस

  • वाडेबोल्हाई -कोरेगाव मूळ गण त्याअंतर्गत गावे -:हिंगणगाव, बिवरी , शिंदेवाडी, भवरापुर , कोरगांव मुळ, पेठ, नायगाव, प्रयागधाम, खामगांवटेक, टिळेकरवाडी.

  • उरुळी कांचन -सोरातापवाडी गण त्याअंतर्गत गावे -उरुळीकांचन वार्ड क २ ते ६

  • उरुळी कांचन -सोरातापवाडी गण त्याअंतर्गत गावे -उरुळी कांचन वार्ड क्र. १ ,शिंदवणे , वळती , तरडे, सोरतापवाडी.

  • कदमवाकवस्ती - थेऊर - गण त्याअंतर्गत गावे -कदमवाकवस्ती

  • कदमवाकवस्ती - थेऊर - गण त्याअंतर्गत गावे - मांजरी खुर्द, कोलवडी, साष्टे, थेऊर

  • लोणीकाळभोर -कुंजीरवाडी- गण त्याअंतर्गत गावे - वडकी, लोणी काळभोर वार्ड क्र. १ ते ४

  • लोणीकाळभोर -कुंजीरवाडी- गण त्याअंतर्गत गावे - लोणीकाळभोर वार्ड क्रमांक ५, व ६, कुंजीरवाडी , आळंदी म्हातोबाची.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Budget 2026: फडणवीस सरकारची मोठी घोषणा; शेतकरी कर्जमाफी, मेट्रो आणि पायाभूत सुविधांसाठी 97 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या

‘टीईटी’ परीक्षा! प्रश्नपत्रिकेच्या प्रत्येक पानावर असणार आता ‘क्यूआर कोड’; सोडविलेल्या प्रश्नांची संख्याही नोंदवावी लागणार; ‘नीट’च्या पेपर फुटीनंतर परीक्षा परिषदेची सावधगिरी

अस्थिबोध : एमआरआय म्हणजे काय?

२३ जून २०२६ पंचांग! महेशनवमी, दुर्गापूजन आणि शुभ मुहूर्तांची संपूर्ण माहिती

Sadhguru's Peanut Milkshake: “फक्त एक मूठ शेंगदाणे आणि ५ तास भूक नाही!”; सद्गुरूंनी सांगितला सर्वात सोपा नाश्ता

SCROLL FOR NEXT