पुणे

नागठाणे आज राष्ट्रीय चर्चासत्र

CD

नागठाणे महाविद्यालयात
आज राष्ट्रीय चर्चासत्र

नागठाणे, ता. २७ : येथील आर्टस्‌, कॉमर्स ॲण्ड सायन्स कॉलेजमध्ये उद्या (बुधवार) राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. त्याला देशाचे माजी परराष्ट्र सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
‘देशाच्या विकासात भारतीय डायस्पोराची भूमिका’ या विषयावर हे एकदिवसीय चर्चासत्र होणार आहे. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सचिव प्राचार्या शुभांगी गावडे यांच्या हस्ते चर्चासत्राचे उद्‌घाटन होणार आहे. ​त्यात डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांचे बीजभाषण होणार आहे. गोवा विद्यापीठाचे प्रा. डॉ. के. श्रीपाद भट, अहमदपूरचे प्रा. डॉ. महेश निवर्गी हे दिग्गज संशोधकही मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी निवडक शोधनिबंध सादरीकरणाचे सत्र आयोजिण्यात आले आहे. चर्चासत्रासाठी आलेल्या शोधनिबंधांचे प्रकाशनही होणार असल्याची माहिती प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड, डॉ. सुरेश पाटील यांनी दिली.



सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur IT Park : अखेर मंत्रीमंडळ निर्णय झालाच! कोल्हापुरात शेंडा पार्कमध्ये 34 हेक्टर 36 गुंठे जागेत आयटी पार्क विकसित करण्यासाठी प्रस्ताव मंजूर

Mumbai News: सुरक्षा धर्मापेक्षा महत्त्वाची; विमानतळाजवळ नमाज पडण्याचा अधिकार नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा स्पष्ट निर्णय

‘बायको पाहिजे’चं पोस्टर सोशल मीडियावर घालतंय धुमाकूळ; व्हायरल पोस्टर बॉय नेमका कोण ?

T20 WC, IND vs ENG SF: नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने! सूर्याने सांगितला आम्हाला हवं तेच झालं; Playing XI मध्ये बघा काय बदल झाला

Horoscop : उद्या 6 मार्चला 'या' 6 राशींचं नशीब चमकणार! अचानक मिळेल मोठी खुशखबर; आर्थिक लाभ संभवतो, नात्याला मिळेल नवी दिशा

SCROLL FOR NEXT