Ajit Pawar sakal
पुणे

Ajit Pawar : कुस्ती ऑलिम्पिकपर्यंत पोहोचली पाहिजे- अजित पवार

खेळाडूंसाठी पाठिंबा, मदत व सहकार्य

सकाळ वृत्तसेेवा

उंड़्री : पैलवानांनी कुस्ती ऑलिंपिकपर्यंत खेळला गेला पाहिजे. खेळाडूंसाठी पाठिंबा, मदत व सहकार्य राहील. राजर्षि छत्रपती शाहू महाराजांपासून कुस्तीला राजाश्रय मिळाला आहे, असे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितले.

याप्रसंगी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, आमदार दिलीप मोहिते, अशोक पवार, सुनील टिंगरे, चेतनजी तुपे, माजी आमदार जयदेवराव गायकवाड, जगन्नाथ शेवाळे, कमल ढोले पाटील, कुमार गोसावी, माजी सरपंच संजय जाधव, अजित घुले, रवींद्र शेवाळे, मोहन होले, उत्तम फुलवरे, नवनाथ बांदल, दीपकशेठ बांदल, आशिषशेठ बांदल उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे यांना जिल्हा नियोजन समिती सदस्य निवृत्ती बांदल यांच्यातर्फे बुलेट देऊन गौरविण्यात आले.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे यांना जिल्हा नियोजन समिती सदस्य निवृत्ती बांदल यांच्यातर्फे बुलेट देऊन गौरविण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

Pune Rain Water : कोट्यवधींच्या कामांनंतरही रस्त्यावर तुंबले पाणी; पावसाने प्रशासनाची पोलखोल

Marathi News Live Updates: ​सासरी होणाऱ्या मानहानीला अन् छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

Pune News : पुण्यातील ‘रामा’ला कोण वाचविणार? आयुक्तांना दिलेल्या धमकीचा विरोधीपक्षाकडून निषेध

SCROLL FOR NEXT