No Bus Available to Nagar Nashik Aurangabad
No Bus Available to Nagar Nashik Aurangabad 
पुणे

नगर, नाशिक, औरंगाबादकडे जाणाऱ्या बस बंद

सकाळवृत्तसेवा

पुणे : चाकण येथे मोठ्या प्रमाणात बसेची जाळपोळ झाल्याने, शिवाजीनगर येथील एसटी महामंडळातील आगार प्रमुखांनी नगर, औरंगाबाद, नाशिक या ठिकाणी जाणाऱ्या सुमारे 95 बसच्या फेऱ्या बंद केल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना तासनतास वाट पाहावी लागत असल्याचे चित्र आहे. 

मुंबई, कोकणकडे जाणाऱ्या बस सुरळीत चालू आहे. तसेच शिवाजीनगर बस स्थानकातून पुणे जिल्हयातील खेड, जुन्नर, आंबेगाव, शिरूर, दौंड, बारामती, इंदापूर, पुरंदर या तालुक्याच्या ठिकाणी जाणाऱ्या बसच्या फेऱ्याही रद्द केल्या आहेत. परंतु, स्वारगेट येथून भोर, वेल्हा, मावळ, मुळशी या तालुक्याच्या ठिकाणी जाणाऱ्या बसच्या फेऱ्या सुरळीत चालू होत्या. तिकीट बुकीगही बंद असून आज (ता. 1 ऑगस्ट, गुरूवारी) पोलिस विभागाकडून सुचना मिळाल्यानंतर नगर, नाशिक, औरंगाबादकडे जाणाऱ्या बस सोडण्यात येतील अशी माहिती शिवाजीनगर येथील बस स्थानकाच्या आगार प्रमुख एन. पवार यांनी दिली.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT