31dead_body_5B1_5D.jpg
31dead_body_5B1_5D.jpg 
पुणे

कात्रज बोगद्यात आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह

सकाळवृत्तसेवा

पुणे : कात्रज येथील नवीन बोगद्याच्या अंतर्गत भागात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह गुरुवारी दुपारी अडीच वाजता आढळुन आला. संबंधित व्यक्ती ही भिक्षेकरी असण्याची शक्यता भारती विद्यापीठ पोलिसांनी व्यक्त केली आहे.

गुरुवारी (ता.17) कात्रज नवीन बोगद्याच्या अंतर्गत भागात देखभाल दुरुस्तीचे काम करणाऱ्या मजुरांना तेथील पाइपलाइनमध्ये 30 ते 35 वयोगटातील एका अनोळखी व्यक्तिचा मृतदेह निदर्शनास आले. हि माहिती दुपारी दोन वाजता पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला आल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीवरुन भारती विद्यापीठ पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी संबंधीत व्यक्तीचा मृतदेह ताब्यात घेऊन ससुनला पाठविण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Rally Pune: "एका अतृप्त आत्म्यानं महाराष्ट्रासह देशाला अस्थिरतेत लोटलं"; PM मोदींकडून नाव न घेता शरद पवारांवर घणाघाती टीका

Modi Rally Pune: "तुम्ही लवकरच देशातील पहिल्या बुलेट ट्रेनमधून प्रवास कराल"; PM मोदींनी पुणेकरांना दिली गॅरंटी

Latest Marathi News Live Update : महायुती महाराष्ट्रातल्या विकासाचा अनुशेष भरुन काढेल- मोदी

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Aamir Khan : आणि 'महाराष्ट्र बंद' ने पालटलं आमिरचं नशीब

SCROLL FOR NEXT