One arrested for selling drugs without prescription to Bodybuilder in Pune 
पुणे

पुण्यात बॉडी बिल्डर तरुणांना विना प्रिस्क्रिपशन औषध विक्री करणाऱ्या तरुणाला अटक

सकाळवृत्तसेवा

पुणे : बॉडी बिल्डिंग करणाऱ्या तरुणांना उत्तेजन औषध विक्री प्रकरणी पुण्यात एका तरुणाला अटक केली आहे. हे औषध रक्तदाब आणि काही गंभीर आजारांवर वापरले जात असल्याची धक्कादाय बाब समोर आली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
 

रोहन प्रल्हाद लोंढे (वय २९) या तरुण डॉक्टरांच्या प्रस्क्रिपशन विना औषध विक्री करत असून त्याला अटक करण्यात आली आली आहे.

सारसबागेतील श्री महालक्ष्मी देवीला 16 किलो सोन्याची साडी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वारगेट येथे एक व्यक्ती बेकायदेशीर उत्तेजनयुक्त औषध विक्रीसाठी येणार असल्याची माहिती गुरवारी(ता.२२) पोलिसांना  मिळाली. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी रोहनला ताब्यात घेतले. त्याच्याकडून मेफेटाईनरमाईन सल्फेटच्या १६ बॉटल जप्त करण्यात आल्या आहेत. हे औषध बॉडी बिल्डिंग करणाऱ्या  तरुणांना विकत असल्याचे रोहनने कबुल केले.  स्वारगेट पोलिसांनी त्याला अटक केली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: आयएएस झाले तरी आयुष्याची परवड थांबली नाही; तुकाराम मुंढे- कर्जबाजारी बापाचा निर्भीड पुत्र

Pargaon News : दिलीप वळसे-पाटील यांनी आंबेगावच्या पूर्व भागातील गारपिटीसह मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला

अहमदाबाद-पुणे विमान थेट गोव्याला वळवलं, मुसळधार पावसामुळे निर्णय; प्रवाशांचे हाल

Latest Marathi News Live Update: पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे प्रयत्न- ममता बॅनर्जी

Strait of Hormuz: 'होर्मुज'साठी ३५ देश एकत्र! ट्रम्प यांची दादागिरी चालणार नाही; ब्रिटनचा पुढाकार, तेल-गॅसचा पुरवठा होणार सुरळीत

SCROLL FOR NEXT