one person died after his foot fell Phulenagar BRT accident police hospital vishrantwadi  Sakal
पुणे

Vishrantwadi News : फुलेनगर बीआरटीमध्ये पाय घसरून पडल्याने एक जणाचा मृत्यू

फुलेनगर बीआरटीमध्ये पाय घसरून पडल्याने एक जणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

सकाळ वृत्तसेवा

विश्रांतवाडी - फुलेनगर बीआरटीमध्ये पाय घसरून पडल्याने एक जणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. यात अविनाश अशोक जोशी (वय ५६ वर्षे, रा. फुलेनगर, येरवडा)यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जोशी काल संध्याकाळी घरातून बाहेर पडले.

साडेसातच्या सुमारास पायऱ्या उतरताना पाय घसरून पडले व बेशुद्ध झाले. थोड्याच वेळात त्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस उपनिरीक्षक सुधा ज्ञानदेव चौधरी अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: ५ मिनिटांत भविष्य सांगायचा ‘खेळ’ उघड! भोंदू अशोक खरातची धक्कादायक मोडस ऑप्रेंडी समोर, स्वतंत्र दोन टीमचा वापर

IPL 2026 Marathi News : इम्पॅक्ट प्लेअरच्या विरोधात शुभमन गिल; म्हणतो, क्रिकेट हा ११ जणांचाच खेळ आहे.... ! BCCI वरील दबाव वाढतोय

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर परिते ग्रामस्थांचा सोमवारी न्याय मोर्चा

Stock Market Today: शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स सुमारे 900 अंकांनी खाली; 'या' मोठ्या कंपन्यांचे शेअर्स घसरले

Titwala Train Accident : भयंकर दुर्घटना! ट्रेनच्या इंजिनमध्ये मृतदेहाचे तुकडे; मृत व्यक्तीचे अवयव बाहेर काढण्यासाठी कापला कॅटल गार्ड, लोकल सेवा खोळंबली

SCROLL FOR NEXT