पुणे

मराठा महासंघाच्या वतीने पंढरीमध्ये महाआरोग्य शिबिराचे आयोजन

CD

पंढरपुरात आज महाआरोग्य शिबिर
..........
पंढरपूर : शिवजयंती सप्ताहानिमित्त येथील अखिल भारतीय मराठा महासंघाचे युवक अध्यक्ष शुभम ताठे-देशमुख यांच्या वतीने मंगळवारी (ता. २४) महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. गांधी रोड येथील सणगर समाज मठामध्ये आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचे उद्‍घाटन माजी आमदार प्रशांत परिचारक, आमदार समाधान आवताडे, आमदार अभिजीत पाटील, पंढरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष प्रणिती भालके, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अर्जुन चव्हाण, पंढरपूर शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दशरथ वाघमोडे, ताठे अगरबत्तीचे सागर ताठे देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार आहे. या आरोग्य शिबिरामध्ये सर्व प्रकारच्या तपासण्या करण्यात येणार आहेत. तरी जास्तीत-जास्त नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन शुभम ताठे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Free Government Scheme: मोफत लाभ घ्या सरकारकडून! या 7 सरकारी योजनांचा फायदा तुम्ही घेताय का? अनेकांना तर याची माहितीच नाही...

Nashik Bike Theft : नाशिकमध्ये दुचाकी चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच वेळी सहा वाहने लंपास, वाहनधारकांमध्ये संतापाची लाट

Nashik Industrial Fire : सातपूर हादरले! वासाळीत दोन प्लॅस्टिक गुदामांना भीषण आग; एक कोटींचे साहित्य खाक

Latest Marathi News Live Update : धारावीतील परवाना नसलेल्या ठिकाणी औषध साठा जप्त

Solapur News: माळशिरसच्या तलाव, बंधाऱ्यांत ४० टक्के पाणीसाठा; गतवर्षी चार गावांमध्ये टॅंकरने पाणीपुरवठा, संभाव्य टंचाई आराखडा तयार!

SCROLL FOR NEXT