Panshet Crime sakal
पुणे

Panshet Crime: पानशेतमध्ये एकावर झाले कोयत्याने वार, पोलिसांनी केली अटक

Pune Police : अद्यापही आठ ते दहा हल्लेखोर फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. असल्याचे वेल्हे पोलिसांनी सांगितले.

मनोज कुंभार-वेल्हे

Pune crime: पनशेत येथे कोयता व दगडाने मारहाणीत एक जण गंभीर जखमी झाला.शुभम विजय पोळेकर (वय.१९ ,रा.पानशेत ) असे जखमीचे नाव आहे.हा प्रकार बुधवार ( ता.२६) रोजी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास पानशेत येथील पर्यटन केंद्राजवळ घडला.या प्रकरणी जखमी शुभम पोळेकर याने वेल्हे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून गुरुवार (ता.२७)रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी वेल्हे पोलिसांनी आज शुक्रवारी (ता.२८) रोजी पाच हल्लेखोरांना अटक केली आहे.रोहित तानाजी भिलारे (वय २१, रा. रुळे, ता. राजगड),साहिल अंकुश बांदल( वय २०, रा. कोल्हेवाडी, ता. हवेली), अथर्व मुकेश पवार (वय २९ रा. कोल्हेवाडी), शुभम संजय मेमाणे, (वय २२रा . कोल्हेवाडी) व पुष्पक प्रशांत देशपांडे ( वय १९ , रा पानशेत) अशी अटक करण्यात आलेल्या हल्लेखोरांची नावे आहेत.

अद्यापही आठ ते दहा हल्लेखोर फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. असल्याचे वेल्हे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी वेल्हे पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक नितीन खामगंळ यांच्या देखरेखीखाली पोलिस उपनिरीक्षक अप्पासाहेब पडळकर तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

European Union Warning: युद्ध थांबले तरी इंधन महागच राहणार; युरोपीय महासंघाचा इशारा, ‘विंडफॉल टॅक्स’ लागू होण्याची शक्यता!

Washim News: फसव्या लिंकमुळे बँक खाती होताहेत रिकामी; सायबर फसवणुकीचे प्रकार वाढले; नागरिकांनी सजग राहण्याची गरज

Chhatrapati Sambhajinagar Student Death : काळाचा घाला! परीक्षा देऊन घरी परतणाऱ्या विद्यार्थ्याला महापालिकेच्या डंपरने चिरडले; जागीच मृत्यू झाल्याने हळहळ

IPL 2026: आधी KL Rahul, आता रिषभ पंत! संजीव गोएंका यांनी पुन्हा कर्णधाराला झापलं? X पोस्ट करत म्हणाले, LSG ची कहाणी...

Jalgaon Accident News: दोन दुचाकींचा अपघात; एक ठार, तिघे जखमी; १ ठार, ३ गंभीर जखमी; पोलिसांनी गुन्हा नोंदवला

SCROLL FOR NEXT