Sarpanch Jayesh Punde Sakal
पुणे

Parunde Grampanchyat Election Result : बिनविरोध निवडणुकीने पारुंडे ग्रामस्थांनी जपला एकोपा

पारुंडे ग्रामपंचायतीच्या सरपंच व सदस्यांची बिनविरोध निवड करून गावच्या ज्येष्ठ व अनुभवी मंडळीनी पारुंडे ता.जुन्नर गावाचा एकोपा जपला आहे.

दत्ता म्हसकर

जुन्नर - पारुंडे ग्रामपंचायतीच्या सरपंच व सदस्यांची बिनविरोध निवड करून गावच्या ज्येष्ठ व अनुभवी मंडळीनी पारुंडे ता.जुन्नर गावाचा एकोपा जपला आहे.

थेट सरपंचपदी जयेश पिलाजी पुंडे यांची तर सदस्यपदी मयूर दशरथ पवार, हौशीराम जनार्धन केदार, रोहिणी आकाश मोदे, शीतल जालिंदर पुंडे, स्वाती संजय पवार, किसन विष्णू जाधव, मंगेश किरण पुंडे, विजया बबन पुंडे, कार्तिकी संतोष भालेराव याची बिनविरोध निवड झाली असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी व्यकंटेश भोसले यांनी जाहीर केले.

ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी अविनाश पुंडे, निवृत्ती जाधव, विकास पुंडे, अशोक पुंडे, मनोज पुंडे, शंकर पवार, सुनील पुंडे, खंडू पवार, माऊली पवार, प्रशांत पवार, अशोक जाधव, शामकांत पवार, वसंत पवार, जितेंद्र पुंडे, किरण पुंडे, प्रवीण पवार, संजय पवार, तुकाराम जाधव, भास्कर पवार, प्रवीण पुंडे यांनी विशेष प्रयत्न केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump : माझ्यामुळेच भारत अन् पाकिस्तानचे अणुयुद्ध टळले; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा

Latest Maharashtra News Updates : गणेशोत्सवानिमित्त गावाकडे जाण्यासाठी कोकणवासीयांची स्वारगेट बस स्थानकात मोठी गर्दी

Ganesh Festival 2025: गणेशोत्‍सवासाठी तगडा बंदोबस्‍त; पोलिस, होमगार्ड, एसआरपीएफ जवानांसह साडेआठ हजार जण तैनात

Ajit Pawar : रक्षाबंधन झाले आता भाऊबीज होईल, अजित पवारांचा शब्द; मोठं गिफ्ट देण्याच्या तयारीत

Maratha Reservation: मराठा आरक्षण आंदोलन! 'सोलापुरातून २५ हजार वाहने निघणार मुंबईकडे'; आझाद मैदानावर समाजबांधवांचे वादळ धडकणार

SCROLL FOR NEXT