पुणे

दहशतवादी हल्ल्याची पोलिसांकडून भीती 

सकाळ वृत्तसेवा

पुणे - शहरामध्ये दहशतवादी हल्ला होण्याची भीती पुणे पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून सदनिका, बंगले, हॉटेल, लॉजचे मालक, भाडेकरू व जुन्या गाड्यांची खरेदी-विक्री करणाऱ्यांची माहिती नजीकच्या पोलिस ठाण्यास देण्याचे आवाहन केले आहे. 

शहरातील कोणत्याही पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये सदनिका, खोल्या, बंगले, प्रार्थनास्थळे, धर्मशाळा, हॉटेल्स, लॉज आदी निवासी क्षेत्रामध्ये अतिरेकी किंवा देशविघातक कृत्य करणाऱ्या व्यक्ती वास्तव्य करून पाहणी करण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे संबंधित ठिकाणांचा वापर करू देणारे मालक, भाडेकरू यांची तसेच जुन्या गाड्यांची खरेदी-विक्री करणाऱ्यांची माहिती देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. याबाबतची माहिती देण्यास टाळाटाळ केल्यास संबंधित व्यक्तीवर भारतीय दंड विधान संहिता कलम 188 प्रमाणे कारवाई करण्यात येईल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नाशिकचा सस्पेन्स संपला ! हेमंत गोडसे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर, शांतिगिरी महाराजांना धक्का

iPhone Alarm issue : जगभरातील लोकांना आज उठायला झाला उशीर.. आयफोनचे अलार्म वाजलेत नाहीत! काय आहे कारण?

Rinku Singh : संघ निवडीबाबत मोठा खुलासा! BCCI च्या 'या' नियमामुळे रिंकूचे वर्ल्ड कप खेळण्याचे मिळाले स्वप्न धुळीस?

Traffic Noise: गाड्यांच्या आवाजामुळे वाढू शकतो हृदयविकार, डायबेटिस आणि स्ट्रोकचा धोका; धक्कादायक संशोधन समोर

Latest Marathi News Live Update: विदर्भ राज्य पार्टीच्या वतीने आज महाराष्ट्र दिवस हा काळा दिवस म्हणून पाळला जात आहे

SCROLL FOR NEXT