पुणे

केम येथील शेतकऱ्याच्या डाळिंबावर चोरट्यांचा डल्ला.

CD

बागेतील डाळिंब चोरीला
गेल्याची शेतकऱ्याची तक्रार

केम. ता. ११ ः करमाळा तालुक्यातील केम येथील ज्ञानेश्वर विश्वनाथ गोडसे या शेतकऱ्याच्या डाळिंब बागेवर रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी अंदाजे वीस लाख रुपये किमतीचे डाळिंब लंपास केले. सदर घटना ही ३० एप्रिल रोजी रात्री घडली. याबाबत गोडसे यांनी प्रशासनाकडे तक्रार केली आहे.
झाडांवर भरपूर माल होता. फळांची ही गुणवत्ता उच्च प्रतीची होती. बाजारात चांगला भाव मिळेल अशी आशा होती. चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेत संपूर्ण बाग रातोरात गायब केली. दुसऱ्या दिवशी सकाळी चोरीची ही बाब शेतकऱ्याच्या लक्षात आली. केम येथील सहाय्यक कृषी अधिकारी वाल्मीक चौधरी यांनी स्थळ पाहणी अहवाल कार्यालयाला दिला आहे. पोलिस पथकाने या शेतात भेट देऊन पाहणी केली. शेतकरी ज्ञानेश्वर गोडसे म्हणाले की घटना घडल्यानंतर पोलिस ठाण्याला चकरा मारत आहे. परंतु अजूनही गुन्हा दाखल झालेला नाही. काल जिल्हाधिकारी यांना अर्ज दिलेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NCP finance portfolio: अर्थखाते पुन्हा राष्ट्रवादीकडे जाणार, मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर जय पवारांचा दावा

Raigad Journalists Protest: पत्रकारांना जिवे मारण्याच्या धमकीप्रकरणी रायगड पत्रकार संतप्त; खासदार संजय दिना पाटील यांच्यावर कठोर कारवाईची मागणी

Aashadhi Wari Restrictions: आषाढी वारीत ४ ते ९ जुलैदरम्यान आळंदीत विवाह, साखरपुडा बंद; पोलिसांकडून धर्मशाळा व मंगल कार्यालयांना स्पष्ट सूचना

Pune Water Crisis : मान्सून लांबल्याने पुण्यावर पाणीटंचाईचे संकट, धरण क्षेत्रात कृत्रिम पावसाचा महापालिकेचा प्रयोग चर्चेत

MSRTC Officials: एसटीचा तोटा भरून काढा, नाहीतर नोकरी गमवा! प्रताप सरनाईकांचा कामचुकार अधिकाऱ्यांना अल्टिमेटम; ३० दिवसांची मुदत

SCROLL FOR NEXT