पुणे

नगर- संगमनेर, जामखेड तालुक्यात पावसाची हजेरी

CD

जामखेड, संगमनेर तालुक्यांत
पूर्वमोसमी पावसाची हजेरी

ॲग्रोवन वृत्तसेवा
अहिल्यानगर ः जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून बुधवारी (ता. १३) सायंकाळी जामखेड, राहाता, संगमनेर तालुक्यांत पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली. यात शेतीपिकांसह फळपिकांचे नुकसान झाले. वादळी वाऱ्यामुळे झाडे पडली, घरांचेही नुकसान झाले आहे. तोडणीला आलेल्या आंब्याचा वादळी पावसाचा फटका बसला आहे. राहाता तालुक्यातही काही भागात पाऊस झाला.
अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील धामनगाव व शिवारात बुधवारी सायंकाळी जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. राहाता तालुक्यातील उंबरी बाळापुर, आश्वी खुर्द, अजमपूर, दाढ खुर्द, शेडगाव, पिंप्री लौकी, निमगाव जाळी भागात पाऊस झाला. संगमनेर तालुक्यातील पिंपरणे व परिसरात पाऊस झाला. वादळ अधिक असल्याने तोडणीला आलेल्‍या आंब्याचे नुकसान झाले. अन्य फळपिके, भाजीपाल्याचे नुकसान झाले. या पावसाने काही घरांवरील पत्रे उडाले, झाडे मोडून पडली. गुरुवारी (ता. १४) ढगाळ वातावरण होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDA Action: डॉमिनोजनंतर तुकाराम मुंढेंचा झेप्टो, इन्स्टामार्टसह फ्रुटीवर प्रहार; ११ तास छापेमारी, १४ परवाने निलंबित

BSNL ग्राहकांना स्वातंत्र्य दिनाची 'डिजिटल भेट', एक रुपयात मोबाइल सेवा; २५ हून अधिक ओटीटी प्लॅटफॉर्म

PM Modi Mental Naxalism Statement : 'नक्षलवादाने तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त केले'; मानसिक नक्षलवादाला ठेचल्याशिवाय भारत विकसित होणार नाही, पीएम मोदींचा जोरदार हल्ला

Independence Day Live Update : पुण्यातील विधानभवन ध्वजारोहण सोहळ्यात आसन व्यवस्थेवरून नीलम गोरे नाराज

D.B. Dhamanaskar: ज्येष्ठ कवी द. भा. धामणस्कर यांचे निधन

SCROLL FOR NEXT