renj-hills.jpg 
पुणे

पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ रेंजहिल येथे कडकडीत बंद

बाबा तारे.

पुणे (औंध) : पुलवामा येथे दहशतवाद्यांनी भारतीय सैन्यावर केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ संरक्षण विभागाच्या अॅम्युनिशन  फॅक्टरी, हाय एक्स्प्लोसीव्ह फॅक्टरीमधील कामगार व कुटूंबीय तसेच शिव डेअरी मीत्र परिवार यांच्यावतीने कडकडीत बंद पाळण्यात आला. रेंजहिल येथील बंदच्या आवहानाला येथील सर्व व्यावसायिक, दुकानदार यांनी पाठिंबा देत आपली दुकाने बंद ठेऊन हल्ल्याचा निषेध नोंदवला.
 

''भारत माता की जय'', ''वंदे मातरम'' घोषणा देत भारतीय सैन्याच्या सोबत आम्ही आहोत अशी भावना यावेळी व्यक्त केली गेली. तर पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत पाकिस्तानी सरकार व दहशतवाद्यांचा निषेध करण्यात आला. तसेच याप्रसंगी पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहनही करण्यात आले .यावेळी मनोज पाल, अभिमन्यु पवार, राजेश मुथ्थू,  राकेश मद्री, राजू पटेल, अजिंक्य पलंगे, कैलास पहिलवान, संदिप ओव्हाळ, विनोद बहिरट, बाळा खरात,कुमार पाटील, गोपी शन्मुगम, विनोद परूळेकर यांनी यात सहभाग घेतला. तसेच कामगारांच्या कुटूंबियांसह जवळपास तीनशे जणांनी सहभागी होऊन  निषेध नोंदवला.


 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. #SakalSamvad #WeCareForPune

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT