Pune Accident Esakal
पुणे

Pune Accident: खेड शिवापूर टोलनाक्याजवळ टँकर उलटला; परिसरात मोठी वाहतूक कोंडी

Pune Accident: खेड शिवापूर टोलनाक्याजवळ टँकर उलटला असून परिसरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

पुण्यातील खेड शिवापूर टोलनाक्याजवळ अल्कोहोलने भरलेला टँकर उलटला त्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. चार क्रेनच्या सहाय्याने या टँकरला बाजूला करण्याचे काम सुरू आहे. या टँकरमधील अल्कोहोल रस्त्यावरती सांडलेले आहे.

या मोठ्या टँकरला बाजूला करण्यासाठी चार क्रेन घटनास्थळी दाखल झाले आहे. त्याला बाजूला करण्याचे काम सुरू आहे. यामुळे वाहतूक कोंडी झाली आहे. सातारा, सांगलीकडे जाणारा हा मार्ग असल्याने मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.

साताऱ्याहून पुण्याला जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. या मार्गावर १० ते १२ किलोमीटरपर्यंतच्या रांगा लागल्या आहेत. टँकरला रस्त्यावरून बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT