पुणे

Pune: तेजेवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात आठ वर्षाच्या मुलाचा मृत्यू!

latest Junnar News: सकाळी साडेसात वाजता मुलाचा मृतदेह ऊसाच्या शेतात सापडला.

अमोल थोरवे

Latest Pune News: तेजेवाडी ता.जुन्नर येथे बिबट्याच्या हल्ल्यात आठवर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे .रुपेश तान्हाजी जाधव असे मृत पावलेल्या मुलाचे नाव आहे .

रूपेशचे आजी आजोबा तेजेवाडी येथील राजू शिंदे यांच्या विटभट्टीवर काम करत असून तो आठदिवसांपूर्वी म्हैसगाव ता .राहुरी जि.अहमदनगर येथून सुट्टी साठी आला होता.पहाटे ५ वाजता तो प्रातः विधीसाठी गेला असता जवळच दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर झडप घालून त्याला जवळच असलेल्या ऊसाच्या शेतात ओढत नेले.

रूपेशला सोडविण्यासाठी कुटुंबातील आणि आजूबाजू च्या व्यक्तींनी आरडा ओरडा केला परंतू बिबट्याच्या तावडीतून त्याची सुटका झाली नाही .

घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी प्रदिप चव्हाण आपल्या टिम सह घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिक रेस्क्यूटीम आणि वनविभागाच्या टिमने मुलाचा कसून शोध घेतला. त्या दरम्यान नरभक्षक बिबट्याही त्यांना आढळून आला . सकाळी साडेसात वाजता मुलाचा मृतदेह ऊसाच्या शेतात सापडला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

Sachin Ahir: उपसभापतिपदाची प्रतिष्ठा वाढवेन: सचिन अहिर यांची ग्वाही; कष्टकरी, कामगार, महाराष्ट्राशी बांधिलकी सोडणार नाही!

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

सौरऊर्जा मीटर जोडणीच्या ऑर्डरसाठी घेतली ४ हजार रुपयांची लाच; सहायक अभियंत्याला रंगेहात पकडलं...

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

SCROLL FOR NEXT