पुणे

वृद्धाकडून मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न

CD

पुणे, ता. १५ : एका ७० वर्षीय वृद्धाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी लोहगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी कारवाई करत आरोपीवर विनयभंग केल्याप्रकरणी शुक्रवारी गुन्हा दाखल केला. आरोपीला ताब्यात घेतले आहे. पोलिसांकडून आरोपीची चौकशी सुरू असून, घटनेमागील नेमकी परिस्थिती जाणून घेण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. भोर तालुक्यातील नसरापूर येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार आणि खुनाच्या घटनेनंतर समाजात संताप व्यक्त केला जात आहे. असे असतानाच शहरात एका वृद्धाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याची ही धक्कादायक घटना समोर आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon In Andaman : मॉन्सूनचे अंदमानात आगमन; महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर कधी धडकणार तारीख आली समोर, प्रशासनाला सज्ज राहण्याच्या सूचना

कुलकर्णी ते खैरनार व्हाया वाघमारे! नीटचा पेपर कसा फुटला? लातुरच्या प्राध्यापकाची ९ तास चौकशी

Pune: वृद्धाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न

भाजपच्या युवा नेत्यासह ३ मित्रांचा मृत्यू; लग्नसोहळ्याहून परतताना भीषण अपघात, कारचा चुराडा

नव्या मुंबई-पुणे एक्सप्रेसवेचं काम लवकरच सुरू होणार, अटल सेतू थेट पुणे रिंगरोडला जोणार; गडकरींनी दिली माहिती

SCROLL FOR NEXT