Ganesh-Bidkar sakal
पुणे

पुणेकरांना बदल स्विकारावे लागतील - गणेश बीडकर

नदी सुधार प्रकल्पासाठी नदीपात्रातील रस्ते बंद केले जाणार असल्याचे त्याचे भाजपकडून समर्थन केले आहे. हे रस्ते लगेच बंद होणार नाहीत. पण नदीचे रुप पालटण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचे आहे.

सकाळ वृत्तसेवा

नदी सुधार प्रकल्पासाठी नदीपात्रातील रस्ते बंद केले जाणार असल्याचे त्याचे भाजपकडून समर्थन केले आहे. हे रस्ते लगेच बंद होणार नाहीत. पण नदीचे रुप पालटण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचे आहे.

पुणे - नदी सुधार प्रकल्पासाठी (River Improvement Project) नदीपात्रातील रस्ते बंद (Road Close) केले जाणार असल्याचे त्याचे भाजपकडून (BJP) समर्थन केले आहे. हे रस्ते लगेच बंद होणार नाहीत. पण नदीचे रुप पालटण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचे आहे. पुणेकरांना काही बदल (Changes) स्वीकारावे लागतील. हे रस्ते बंद झाले तर त्याला पर्यायी मार्ग देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत, असे सभागृहनेते गणेश बीडकर (Ganesh Bidkar) यांनी स्पष्ट केले.

नदी सुधार प्रकल्पाअंतर्गत ११ टप्प्यांमध्ये काम केले जाणार आहे. पहिले दोन टप्पे संगमवाडी ते बंडगार्डन आणि बंडगार्डन ते मुंढवा या दरम्यान होणार आहे. राजाराम पूल ते संगमवाडी या टप्प्याने काम पुढील तीन चार वर्षानंतर हाती घेतले जाणार आहे.त्यामध्ये नदीपात्रातील रस्ते बंद होणार आहेत. तर बाबा भिडे पूलासह इतर छोटे पूल पाडले जाणार आहेत. याबाबत बीडकर म्हणाले, ‘नदीपात्रात वाहते पाणी असावे, नदी स्वच्छ असावी यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा आहे. नवीन प्रकल्प करताना काही बदल स्वीकारावे लागतील. रस्ते बंद झाल्यानंतर तेथे पर्यायी मार्ग देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. तसेच जायका प्रकल्प हाती घेतला जात असल्याने नदीचे पाणी स्वच्छ होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

परदेशी भक्तांकडून श्री विठ्ठलाच्या महापूजेची नोंदणी! अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, दुबईतील भाविक करणार महापुजा; मंदिर समितीला ९० लाखांचे उत्पन्न, वाचा...

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाहून परतताना भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू; पिकअपने धडक देताच बस उलटली

Pune Crime : प्रति तोळा फक्त ६० हजार, स्वस्त सोन्याच्या आमिषाने उकळले पैसे; दाम्पत्याला अटक

LPG Crisis: देशहितासाठी त्याग! ६ महिने सिलेंडरला पूर्ण ‘नकार’; महाराष्ट्रातील गावांचा मोठा निर्णय, LPG वापर बंद राहणार

Pune News : पतीला मारहाण अन् सासरच्यांना शिवीगाळ; पुण्यात पत्नीच्या 'क्रूर' वर्तनामुळे घटस्फोट मंजूर; कौटुंबिक न्यायालयाचा मोठा निकाल

SCROLL FOR NEXT