looted Sakal
पुणे

बोपदेव घाटात चार अज्ञातांनी चाकूच्या धाकाने लुटले; चौघांवर गुन्हा

बोपदेव घाटात १२ जानेवारी २०२२ रोजी रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली.

सकाळ वृत्तसेवा

कॅन्टोन्मेंट : बोपदेव घाटात चार अज्ञातांनी चाकूच्या धाकाने सहा हजार पाचशे रुपयांचे तीन मोबाईल आणि रोख एक हजार रुपये लुटून नेणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. बोपदेव घाटात १२ जानेवारी २०२२ रोजी रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली.

रामा थापा (वय २२, रा. मिठानगर, कोंढवा खुर्द, पुणे) यांनी कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी सिक्युरिटी गार्डचे काम करत असून, चुलतभाऊ अमन थापा (वय १८) व त्याचा मित्र सुरेंद्र थापा यांच्यासह मोटारसायकलवरून जात बोपदेव घाटातून सासवड रस्त्याकडे जात होते. त्यावेळी दुचाकीवरून चार अनोळखी व्यक्ती आल्या आणि भाऊ व मित्राला चाकूच्या धाकाने तीन मोबाईल व रोख रक्कम एक हजार रुपये असा एकूण सहा हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. कोंढवा पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस उपनिरीक्षिका चैत्राली गपाट पुढील तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sainik Takli Protest : आमदार यड्रावकरांच्या समर्थकांकडून सैनिक टाकळीच्या आंदोलकांना मारहाण?, शिरोळ तालुका बंदची हाक; तिरंग्याच्या काठीने मारल्याला आरोप

Panvel-Karjat Railway Line: कर्जतहून नवी मुंबई आता आणखी जवळ! नवा रेल्वेमार्ग लवकरच खुला होणार; किती टक्के काम पूर्ण?

Koyna Dam: कोयना धरणाच्या दरवाजातून होणार विसर्ग पुर्णपणे बंद; धरणात सध्या 93.02 टीएमसी पाणीसाठा

Yavatmal Politics: जमिनीवर बसले, काळा चहा घेतला, झुनका-भाकरी खाल्ली; पालकमंत्री संजय राठोडांचा आदिवासी बांधवांसोबत दिवस

Religious Travel: ६ महिने स्केटिंग, ३ महिने सायकलिंग! श्रद्धेला जिद्दीची साथ; बाराही ज्योतिर्लिंगांसाठी निघालेल्या दोन तरुणांची अनोखी कहाणी

SCROLL FOR NEXT