Pune Crime News sakal
पुणे

Pune Crime: घरखर्चास पैसे न दिल्यामुळे पत्नीने केले पतीवर चाकूने वार

पुण्यातील कोंढवा परिसरात धक्कादायक प्रकार समोर आला आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

पुण्यातील कोंढवा परिसरात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घरखर्चास पैसे न दिल्यामुळे पत्नीने पतीवर चाकूने वार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पत्नी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पतीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

इम्रान खान (४६) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी इम्रानची पत्नी नाझनीन विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सध्या रमजानचा पवित्र महिना सुरू असल्याने नाझनीनने इम्रानला घरखर्चास पैसे मागितले होते. इम्रानने पैसे देण्यास नकार दिल्याने नाझनीन आणि इम्रान यांच्यात वाद झाला.

रागाच्या भरात नाझनीने स्वयंपाकघरातील चाकुने इम्रानवर वार केले. यात इम्रान जखमी झाला. त्याला तात्काळ उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

इम्रान खानवर रुग्णालायत उपचार सुरू आहेत. तर अधिक तपास कोंढवा पोलीस करत आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विजयला रोखण्यासाठी स्टालिन यांचा होता 'भाजप'वाला प्लॅन, 'शत्रू'सोबत हातमिळवणीची दिलेली ऑफर; मोठ्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

Europe Heatwave: युरोपमध्ये उष्णतेचा कहर! रस्ते वितळले, लोखंडी ट्रॅक वाकले, हजारो नागरिक रुग्णालयात...भयानक व्हिडिओ व्हायरल

Shaktipeeth Highway : शक्तिपीठ महामार्गावरून विधानसभेत खडाजंगी! विरोध झुगारून सरकार प्रकल्प पुढे रेटणार? MSRDC च्या हालचालींना वेग, काय म्हणाले मंत्री शिवेंद्रराजे?

Mumbai Local: 'चार मर्डर केलेत, आता तुझा नंबर', लोकलमध्ये मद्यधुंद व्यक्तीचा धिंगाणा, जीवे मारण्याची धमकी; VIDEO VIRAL

Ayodhya Ram Mandir Theft : राम मंदिरातील योग केंद्रात काळाबाजार? रहस्यमय पेटीवर QR कोड; अयोध्या राम मंदिर चोरी प्रकरणात धक्कादायक खुलासे

SCROLL FOR NEXT