Pune Murder in Karvenagar midnight person killed in front of 3 daughters and wife sakal
पुणे

Pune Murder: पुण्यात खूनांचं सत्र सुरुच; कर्वेनगरमध्ये तीक्ष्ण हत्याराने भोकसून एकाची हत्या

Latest Pune News: डोळ्या समोरच वडिलांची हत्या झाल्याने घडलेला प्रकार भयानक असल्याने त्यांचा मुलीचा मनावर मोठा आघात झाला आहे

सकाळ वृत्तसेवा

Latest Pune Murder News: कर्वेनगर येथे उच्चभ्रू श्रीमान सोसायटी मधील अमोल (वय42) या इसमाचा रात्री अंदाजे एक वाजता घरात घुसून तिक्ष्ण हत्याराने जिव्हारी वार करुन खुन करण्यात आला आहे.

वारजे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री एक वाजताचा दरम्यान त्याचा दरवाजा अज्ञात इसमांनी वाजविला कोणी आले असल्याचा अंदाजाने राहुल याने दरवाजा उघडला असता आरोपीने त्यांचावर धारदार शस्त्राने सपासप वार केले.दरम्यान अमोल यांनी आरडाओरडा केल्या नंतर घरात असणाऱ्या तीन मुली आणि पत्नी जाग्या झाल्या होत्या पण आरोपी तो पर्यत घरातील दागिने आणि रोख रक्कम,किंमती वस्तुची लुट करुन पसार झाले आहे.

अमोल हे एका खाजगी वाहनांवर चालक म्हणून काम करत असुन त्यांना तीन मुली,पत्नी आहे. आरोपींचा तोंडावर बुरखा असल्याने मुलींनी आरोपीनां पाहुनही ओळखता आले नाही.

डोळ्या समोरच वडिलांची हत्या झाल्याने घडलेला प्रकार भयानक असल्याने त्यांचा मुलीचा मनावर मोठा आघात झाला आहे. त्या बोलण्याचा मनस्थीतीत नव्हत्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Copper Investment : तांबे म्हणजे भविष्यातील ‘सोने’?

मुलुंड दुर्घटनेनंतर MMRDAने घेतली धास्ती, ताकही फुंकून पिणार; मेट्रो-४ मार्गिकेबाबत मोठा निर्णय

Paragliding World Cup 2026: पाचगणीत रंगणार पॅराग्लायडिंगचा थरार; २५ देशांतील २५० स्पर्धकांचा सहभाग, युरोपची मक्तेदारी मोडीत!

मोठी बातमी! राज्यातील ३००० शाळांमधील शिक्षकांचा थांबणार पगार; ‘हे’ आहे मुख्य कारण; नववी-दहावीच्या वर्गांसाठी २० पट बंधनकारक, अन्यथा...

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 16 फेब्रुवारी 2026

SCROLL FOR NEXT