Video Sakal
पुणे

Video: पुण्यात गाडीला ओव्हरटेक केल्यामुळे PMP चालकाला बेदम मारहाण

सकाळ डिजिटल टीम

पुणे : पुण्यात पीएमपीएमएलच्या बसचालकाला दुचाकी चालकाने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. गाडी ओव्हरटेक करण्याच्या कारणावरून पीएमपी चालक आणि दुचाकी चालकामध्ये वाद झाला आणि त्यानंतर त्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे.

(Pune Crime News Updates)

अधिक माहितीनुसार, पुणे स्टेशन परिसरात एका पीएमपी चालक आणि दुचाकी चालकामध्ये वाद झाला. पीएमपी चालकाने दुचाकीला ओव्हरटेक केल्यावरून हा वाद झाल्याची माहिती असून त्यानंतर या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी चालक, कंडक्टर आणि दुचाकीवरील व्यक्ती यांच्यामध्ये हाणामारी झाली.

रविवारी ही घटना घडली असून या प्रकरणी बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. दिलेल्या तक्रारीनुसार बंडगार्डन पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल आला आहे. तर अधिकचा तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajya Sabha Election : 'ऑपरेशन कमळ'ची भीती की क्रॉस व्होटिंगचं संकट? राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा मोठा गेम प्लॅन; चार्टर्ड विमानाने 63 आमदारांना हलवले

Parbhani: मृग नक्षत्रावर बळिराजाच्या आशा;खरीप हंगामाच्या तोंडावर कृषी विभागाने दिला ‘हा’ मोलाचा सल्ला

Navi Mumbai News: डेटा सेंटरमुळे संकट? नवी मुंबईत विरोध, माजी उपमहापौर आक्रमक

IND vs AFG: हार्दिक पांड्याच्या जागी टीम इंडियात कोणाला जागा मिळणार? मुंबईचा ऑल राऊंडर दोन वर्षानंतर संघात परतणार...

Kolhapur Jaggery Market : कोल्हापुरात ‘अन्न औषध’ विभाग सतर्क; कारवाईच्या भितीने गूळ उत्पादन बंद, मार्केटमध्ये गुळाची आवक घटली

SCROLL FOR NEXT