Pune Sakal
पुणे

Pune : गावठी दारू तयार करणाऱ्यावर भट्टीवर छापा

काही दिवसांपूर्वी भावडी येथील भट्टीवरही छापा टाकून तिघांना अटक करण्यात आली होती.

सकाळ डिजिटल टीम

Pune - लोणीकंद पोलीसानी पिंपरी सांडस येथील गावठी दारू तयार करणाऱ्यांवर भट्टीवर छापा टाकून दारू व रसायने जप्त केली. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे व गजानन जाधव यांच्या नेतृत्वाखाली दोन टीम तयार करण्यात आल्या होत्या.

या टीमने अचानक छापा टाकून गावठी दारू बनविणारी भट्टी उद्धवस्त केली. तेथे 70 लिटर दारु, 1500 लिटर रसायन व अन्य साधन सामुग्री जप्त करून नष्ट करण्यात आली. रसायन व अन्य मालाचा पुरवठा करणारा इसम फरार झाला आहे.

काही दिवसांपूर्वी भावडी येथील भट्टीवरही छापा टाकून तिघांना अटक करण्यात आली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित काईंगडे, पोलीस निरीक्षक गुन्हे मारुती पाटील, सीमा ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली गोडसे व जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaysingpur Heavy Rain : जयसिंगपुरात ढगफुटीसदृश्य पावसाने हाहाकार; घरांमध्ये पाणी, कोल्हापूर-सांगली महामार्गावर फूटभर पाणी

Manchar News : वादळी वाऱ्यामुळे केळी, मका व आंबा पिकांचे मोठे नुकसान; प्रशासनाला पंचनामे करण्याच्या दिलीप वळसे पाटील यांच्या सूचना

MP Supriya Sule : ‘नरेटिव्ह’ पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई का नाही?

अमरावतीत ट्विस्ट! महायुतीत बंडखोरी करणाऱ्या उमेदवाराचा अर्ज फेटाळला, आता रिंगणात चार उमेदवार, नेमकं काय घडतंय?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावाकडे शासनाचे दुर्लक्ष; स्मारकासाठी मंजूर केलेला दोन कोटींचा निधी गेला कुठं?

SCROLL FOR NEXT